@ptlabhijit@NMMConline@NMMCCommr@MSEDCL New Bombay City School च्या समोरील मैदानात बसणारे गरीब लोकं छोटा मोठा व्यवसाय आपला उदरनिर्वाह करत होते तिथे घणसोली वॉर्ड ऑफिस मधील अतिक्रमण अधिकारी येऊन लोकांना उठवून लावले... आता या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का????
@NMMConline#घणसोली सेंट्रल पार्कच्या जॉगिंग ट्रॅक ला फेरीवाल्यांचा विळखा लागले असल्याने जॉगिंग ला जाणाऱ्या नागरिकांना ट्रॅकच चालण्यासाठी राहिला नाह���.
@NMMCCommr
@MSEDCL
आज साप्ताहिक सुट्टी होती, उद्या @NMMConline#घणसोली जलतरण उद्या महावीर जयंती मुळे पूल बंद आहे.?
हे काय नवीन? @NMMCCommr
जलतरण तलावास शासकीय सुट्ट्या लागूआहेत का?
"Happy Birthday to a visionary leader and mentor!" Your dedication, wisdom, and guidance inspire us to achieve greater heights. Wishing you a wonderful birthday filled with happiness and a year ahead packed with immense success, good health, and new milestones.
#smscaffolding
अंबा मातेची नऊ रूप तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शांती देवो...!
आदिशक्तीच्या विविध रूपांचे स्वागत करूया, घटस्थापना व नवरात्र उत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा!
अं��े माता की जय...🙏
#घटस्थापना
#नवरात्री
#आदिशक्ती
#Navratri
#navratrautsav