आज @NMMConline घणसोली जलतरण तलाव संदर्भात नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा समिती सभापती आणि त्यांच्या टीम बरोबर सकारात्मक चर्चा झाली. सदर भेटी वेळी प्रशासना चा निषेध करण्यात आला आणि त्यांना निवेदन देण्यात आले.
@NMMCCommr
@NMMConline घणसोली सेंट्रल पार्क जॉगिंग ट्रॅक बनला प्रेमी युगुलांचा अड्डा, भर दिवसा अश्लील चाळे.
घणसोली सेंट्रल पार्क जॉगिंग ट्रॅक वर रात्री अश्लील चाळे चालूच असतात आता तर दिवसा पण चालू झाले आहेत.
@NMMCCommr@Navimumpolice@lokdrushti@CMOMaharashtra
@NMMConline Jogging track at #Ghansoli Central Park has become a haunt for couples engaging in obscene acts—even in broad daylight. While such indecent behavior was already prevalent at night, it is now occurring during the day as well.
@NMMCCommr@CMOMaharashtra@NaikSpeaks