@kreedajagat भारतीय संघासाठी सा��ळी सामन्यांमध्येच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान असणार आहे, ते जर पार केले तर पहिला विश्वचषक नक्कीच दूर नाही.
@hemant_mahakal "हरल्यानंतर" रौप्य पदक जिंकले जाते, परंतु कांस्य पदक "जिंकल्यानंतर" जिंकले जाते हा मुद्दा काहीसा बरोबर आहे पण सर्वच खेळांत कांस्यपदक विजेता आनंदी नसतो ना. जसे की नेमबाजी किंवा एथेलीटिक्स, ज्यात क्रमश: प्रथम 3 क्रमांकाचे स्पर्धकच विजेते असतात. बरोबर आहे ना.😀
@kreedajagat आताच्या टॉप 8 मधील खेळाडूंचे वय बघता पुढील ऑलिम्पिकमधे सुवर्णप��कासाठी खुप चुरस असेल कारण भालाफेकमधे शारीरिक तंदुरुस्ती ही मुख्य बाब असते. 2028 ला नीरज 30, नदीम 31 व पिटर्स ऐंडरसन 30 मधे पदार्पण करतील. अशातच नवीन खेळाडुंना पुढे येण्याची चांगली संधी असेल.🤞
@KridaCafe उपांत्य फेरीचा हा कठीण सामना विश्वविजेत्या कुस्तीपटूसोबत होता. सुरूवातीच्या सामन्यांतील खेळ बघता उद्या कांस्यपदक जिंकू शकेल, त्यामुळे निराशा नाही म्हणू शकत.😊
माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब।
अलविदा कुश्ती 2001-2024 🙏
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी 🙏🙏
@kreedajagat तिरंदाजीचा इतिहास पाहता यावेळची कामगिरी चांगली म्हणावी लागेल, पण सर्वांना पदकाची चाहूल लागली होती ती मात्र विरंगली. टेबल टेनिसमधे पदक आपल्यापासुन बरेच दुर आहे. मनीका व अकुलाने मात्र उत्तम का��गिरी केली. तिरंदाजी व टेबल टेनिसमधे भारताला अजून मेहनत घ्यावीच लागेल तेव्हाच पदक येईल.😊
@kreedajagat बॅडमिंटनमधे कमीत कमी एका पदकाची अपेक्षा होती. बॉक्सिंगमधे पदकाची अपेक्षा होती पण कठीण सामने व योग्यवेळी पंचांची साथ न मिळाल्यामुळे थोडी निराशा झालीच.🙂
पॅरिस ऑलिंपिक मधून एक वाईटातील वाईट बातमी समोर येत आहे.. ☹️
विनेश फोगाट वजनाचा निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे पूर्ण स्पर्धेतून अप���त्र ठरवण्यात आले आहे. 😩
त्यामुळे ती आता सामना खेळू शकणार नाही. तसेच तिला आणि पर्यायाने भारताला कोणतेही पदक मिळणार नाही.
ती ५० किलो गटातून खेळत आहे. सामन्याच्या दोन्ही दिवशी तिचे वजन ५० किलोच्या आत असणे आवश्यक आहे.
काल तिचे वजन बरोबर होते. आज सकाळी मात्र तिचे वजन काही ग्रॅम जास्त भरले आहे. विनेश आणि सपोर्ट स्टाफकडून वजन कमी ठेवण्याबद्दल पूर्ण प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या ���ुर्दैवी प्रसंगानंतर विनेशवर काय परिस्थिती ओढवली असेल याचा विचार पण करवत नाही.
#Vinesh #VineshPhogat #KJOlympics #wrestling