जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻
#Gurupournima
तुमच्यासाठी पेशल केवढं बाई मी सोसलं ,थोडंतरी सांगाल का न्हाय, पवनं जेवला काय...💃🏻💃🏻💃🏻😍😍😍प्रसिद्ध लोकगीत गायिका #RadhaKhude आणि सगळ्यांच्या लाडक्या गायक,संगीतकार @AvadhootGupte ह्यांचं चमचमीत असं गाणं "जेवला काय" येतंय उद्यापासून फक्त आपल्या लाडक्या संगीत मराठीवर😍📺
प्रेमावरचा विश्वास आणि प्रेमाचा स्वास कधी कमी होत नाही,आणि कमी झाला तर त्या जगण्याला अर्थ उरात नाही...❤️
"मजनू" एक जबरदस्त प्रेम कहाणी येत आहे उद्यापासून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात...नक्की पाहा मजनू थेटर मध्ये जाऊनच🙏🏻😇❤️🎉🎭📺
#majnumarathifilm#majnufilm#rohanpatil
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉
#shivrajyabhishek#shivrajyabhisheksohala#raigad#raigadfort🚩
रूप साजिरं पाहण्या झाली मला घाई😍चूक झाली गं मोठी 🙏🏻“नको रुसू गं माझी आई” सुंदर असे भक्तीमय गाणं पहा लवकरच आपल्या लाडक्या संगीत मराठी वर 🙏🏻😇🙏🏻😇
#ankitaraut
सिनेसृष्टी चे लाडके गायक @K_K_Pal ज्यांनी हजारोहून अनेक गाणी अजरामर केली त्यांना “भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻 त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”🙏🏻🙏🏻💐💐