तुकाराम मुंढेंची धडक कारवाई!
राज्यातील 900 दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द!
राज्यात दिव्यांगांच्या नावाने दुकानदारी मांडणाऱ्या आणि सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या संस्थांना आता पळता भुई थोडी झाली आहे.
@Shekharcoool5 लहान लहान मुलांना आंदोलन करण्यासाठी भाग पाडणारे एकमेव सरकार भाजपा दिसत आहे
यापूर्वी कधी ही असे लहान लहान मुलांना आंदोलन करण्याची वेळ आली नाही
माझी विनंती आहे संपूर्ण देशातील सरकारी शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करावे सरकारने
तसेच संपूर्ण देशातील मुलांचे सर्वशिक्षण फ्री करा
जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलुन घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं आहे.
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा, काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा, नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.