आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सपनों का भारत’ या विषयावरील चित्रकला व भाषण स्पर्धेनिमित्त शाळांना भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कल्पना, कलागुण आणि भारताच्या भविष्याबद्दलची स्वप्ने जाणून घेतली. विद्यार्थ्यांचा
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभागातील विविध ठिकाणी आयोजित या आरोग्य शिबिरांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली.
माझ्या वाढदिवसानिमित्त मा. आमदार श्री. संजय उपाध्यायसाहेब यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार!
आज कांदिवली पश्चिम येथील शिवसृष्टी ट्रस्ट (शिव मंदिर) येथे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘आशीर्वाद का दीया’ या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने हा
भारताच्या विकासाचा संकल्प घेऊन देशाला प्रगतीच्या नव्या शिखरांकडे घेऊन जाणारे देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सातत्यपूर्ण कार्य सुरू आहे.
गणेशोत्सवानिमित्त आमचे कौटुंबिक मित्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री. ऋषी माळी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख,
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”
प्रेमाने आणि भक्तिभावाने विराजमान झालेल्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप दिला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. बाप्पाची कृपादृष्टी सदैव आपल्या सर्वांवर राहो, हीच मनोभावे प्रार्थना.
संवत्सरी का यह पावन पर्व हमें क्षमा, विनम्रता और आत्मचिंतन का संदेश देता है। जाने-अनजाने में मेरे शब्दों या कर्मों से किसी को ठेस पहुँची हो तो मैं हृदय से क्षमा प्रार्थी हूँ। आप सभी से क्षमा याचना करते हुए - मिच्छामि दुक्कडम्।