स्व. विद्याधर गोखले यांनी स्थापन केलेल्या रंगशारदा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे, भाषाप्रभू राम गणेश गडकरी लिखित ‘संगीत एकच प्याला' एका नव्या रूपात पुन्हा येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला.
#SangeetEkachPyala#VijayGokhale#RangaShardaPratishthan
@sangramsamel Lalit 205 madhil tuze kaam utkrustha.
Serial avdli...good direction, screenplay & dialogues. Sarvanche roles chaan.Keep it up.Never missed a episode.
@StarPravah
भैरवी करु शकेल का राजाध्यक्ष कुटूंबीयांच्या नात्यातील दरी दूर??
नक्की पहा 'ललित २०५' सोम-शनि सायं. ८:३० वाजता स्टार प्रवाहवर
https://t.co/ZdHNcEt8tg
#Lalit205@StarPravah@AmrutaRPawar@sangramsamel
“Everything heals. Your body heals. Your heart heals. Your mind heals. Your soul repairs itself. Your happiness is always going to come back. Bad times don’t last.”:)
ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कवी
गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर' यांची आज जन्मशताब्दी.
शंभर वर्षांत ऐसा कवी जाहला नाही
यंदाचे वर्ष विंदा यांची जन्मशताब्दी वर्ष म्हणून अनेक स्तरांवर मोठ्या प्रमाणात साजरे केले गेले.
#विंदाजन्मशताब्दी
'जत्रा' या कार्यक्रमाचे shooting करत असताना हा फोटो एक पीर बाबांच्या मंदिरात काढला होता. पीर बाबांचं मंदिर, करण तिथे बाबांची पूजा हिंदू करतात. म्हणजे सगळे मान हिंदू मुसलमानांनी वाटून घेतलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्त हा सुंदर मिलाप अनुभवता आला. @abpmajhatv#EidMubarak