@SakalMediaNews चिनी रोबो खाली कोसळला नंतर तेवढ्याच ऊर्जेने उभा राहिला त्याचं कौतुक खुद्द जर्मनीच्या चान्स��र यांनी टाळ्या वाजवून केले. रोबोटिक्स इंजीनियरिंग मध्ये चीनची प्रगती पाश्चिमात्य देशापेक्षा खूपच पुढे आहे हे सर्व जगाला मान्यच करावा लागेल पूर्ण माहिती बातमी देत राहा..
@sachin_rt Sir we really didn't know your work either. About your social work, but it is very beautiful to see in person. May God Ganesha give you a long life. Such social work is done by you.
@Hosalikar_KS सर मुलाखत खूपच उत्तम आहे खूप माहिती मिळाली. ग्रामीण भागाशी आपली कनेक्टिव्हिटी वाढत आहे हे पाहून खूप आनंद वाटला.आपले हवामान खात्याची ��ेबसाईट व पोर्टल द्यावेत ही विनंती. मुलाखतीमध्ये ॲग्रोवनची लिंक आहे. आपल्या खात्याची द्यावी..