बीजापुर छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेल्या सर्व जवानांना भावपूर्ण आदरांजली. या घटनेमुळे देश अत्यंत व्यथित झाला असून देश या वीरांचे बलिदान कायम स्मरणात ठेवेल. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांचे स्वास्थ्य लवकर पूर्ववत व्हावे ही प्रार्थना.
#RIP#IndianArmy
तुम गिराने में लगे थे तुमने सोचा ही नहीं
मैं गिरा तो मस'ला बन कर खड़ा हो जाऊंगा
मुझे चलने दो अकेला है अभी मेरा सफर
रास्ता रोका गया तो काफिला हो जाऊंगा
सारी दुनिया ��ी नजर में है मेरा अहद ए वफा
इक तेरे कहने से क्या मैं बेवफा हो जाऊंगा
वसीम बरेलवी
ऋ���ुराज गायकवाड याची निवड ही नक्कीच तमाम पुरंदरकरांसाठी अभिमानाची बाब असून त्याची भविष्यातील यशस्वी कारकीर्द ही ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी व मार्गदर���शक असेल असा मला विश्वास आहे.
#IPL #cricket #Ruturaj_Gaikwad #Purandar #SanjayJagtap
Pune smart city .. National Geographic special feature on Smart cities Inidia carries the technology interventions done by Pune through smart city funds during my tenure as CEO . Recognition for all Punekars. Please do watch #pune#smartcity#mohua
We are deeply saddened by the sudden demise of Shri Rajiv Tyagi. A staunch Congressman & a true patriot. Our thoughts and prayers are with his families & friends in this time of grief.
We wish for the speedy recovery of Former President of India Shri Pranab Mukherjee who has been tested positive for COVID 19.
Wishing him strength and good health.
#PranabMukherjee