मुंबईत थेट कॉग्रेस भवनात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले. सुनेत्रावहीनी अजितदादा पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आणि जाब विचारला..
मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलो तरी एक लातूरकर म्हणून एवढंच सांगतो विलासराव देशमुख साहेब लातूरची नव्हे तर महाराष्ट्राची शान होते.
भाड्याची गर्दी विलासराव देशमुख साहेबांचं नाव कधीही पुसू शकणार नाही.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुरग्रस्त शेकऱ्यांना मदत म्हणून १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त केला.
@AjitPawarSpeaks
"दादा"
या शब्दाला साजेसं व्यक्तिमत्व,महाराष्ट्राचे कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा.ना.श्री.@AjitPawarSpeaks दादा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आयुरारोग्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
#अजितपर्व
हा मेसेज कोणाला आला असेल तर घाबरायचे करण नाही...
आपल्या परिसरात किंवा शहरात काही घटना घडली किंवा काही आपत्काल असेल किंवा काही अलर्ट सरकारला द्यायचे असतील त्यासाठी हे कामात येईल..
म्हणून सध्या ह्या सिस्टिम ची टेस्टिंग चालु आहे म्हणून असे नोटिफिकेशन येऊ शकतात...
#Trending