आदित्य ठाकरेंकडून वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास चार बाय पॅप मशीनची भेट !
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
@AUThackeray@SardesaiVarun@ChandrakantP73@ShivSena
सन्माननीय गृहमंत्री महोदय, गेल्या अनेक दिवसांपासून बोदवड शहरात मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत, या चोरांना प्रशासनाचा कुठलाच धाक राहिलेला नाही. तरी आपण लवकरात लवकर योग्य ते आदेश देऊन प्रशासन अपेक्षित कारवाई करेल अशी आशा बाळगतो.धन्यवाद!
@Dev_Fadnavis@GulabraoRPatil
एका मागोमाग एक मोठे-मोठे उद्योगधंदे-प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेरील राज्यात जात आहेत. जे महाराष्ट्राच्या हिताचे-हक्काचे आहेत...
राजकीय नेत्यांनी यावर चिंतन केले पाहिजेत, तर तीच लोक याचे तोटे सांगत असतात !
लाज वाटते या बुद्धीजीवी लोकांची !
छगन भुजबळला एक महत्त्वपूर्ण संदेश...
मनोज जरांगे पाटील हे व्यक्तीमत्व तुम्हाला झेपावणार नाही, हा माणुस रक्त सांडून मोठा होत आहे !
आणि तुम्ही जनतेचे रक्त पिऊन मोठे झाले आहात !
जय महाराष्ट्र !
@ChhaganCBhujbal
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
जेवढा फायदा आणि पैसा मोदींनी अडाणीला दिला आहे
तोच पैसा दिल्लीत सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांना आणि मजुरांना देऊ
- राहुल गांधी
आजच्या भारतामधील राजकारणातील पावरफुल स्टेटमेंट राहुल गांधीनी दिलाय.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे "शिवसैनिक" हीच माझी संपत्ती आहे.
याचाच प्रत्यय दसर्या मेळाव्यात आला. नेते, आमदार, खासदार जरी शिवसेना सोडुन गेले तरी शिवसैनिक मात्र ठाकरेंच्या पाठीशी कायम उभा आहे !
@ShivSenaUBT_@AUThackeray#शिवसेना
का बर समजत नसतील. साधा तालुका स्तरावरील पाणीटंचाई प्रश्न हे लोक बर सोडवु शकत नसतील. विरोधी पक्षात असले तर यांना शेतकरी आठवतो मात्र सतेते गेल्यावर ही लोक का बर मुंग गिळुन बसतात. लक्षात ठेवा शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल.कारण शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे !
#शेतकरी#महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांना "सोन्याचे दिवस" होते. महाराजांच्या काळात कुठल्याच शेतकऱ्यांनी कधीच आत्महत्या केली नाही !
मात्र आताची परिस्थिती फार वाईट आहे, महाराष्ट्र विधानसभेचे जवळ-जवळ ७०% आमदार हे ग्रामीण भागातुन येतात. मग यांना अजुनही शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी...
आज रश्मीताई ठाण्यात देवीच्या दर्शनाला आल्या तर गद्दारांनी पंखे बंद केले.
ज्या रश्मी ताईंनी तुम्ही निवडून आल्यावर तुम्हाला मातोश्रीवर बोलवून औक्षण केले, आज त्या माऊलीला असा त्रास देतांना लाज नाही वाटली का ?
आणि हो गद्दारांनो, तुम्ही नीच आहे हे प्रत्येक वेळी दाखवलंच पाहिजे का ?