भगवान श्री #हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो..
#हनुमान_जयंती च्या #हार्दिक_शुभेच्छा!💐🙏
आज मतदारसंघातील #लोहरखेडा ता- #मुक्ताईनगर येथील श्री. कैलास सोपान पाटील यांचे सुपुत्र चि. रोशन यांच्या साक्षगंध प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या, प्रसंगी सोबत उप-तालुका प्रमुख श्री. प्रफुल पाटील, आणि पाटील परिवार आदी उपस्थित होते.
आज #जळगाव येथे #मुक्ताईनगर येथील अपघातात जखमी झालेले नगरपंचायत कर्मचारी श्री. संजय सोनार यांची रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली, प्रसंगी सोबत नगरपंचायत गटनेते श्री. राजुभाऊ हिवराळे, पवन सोनवणे, आकाश सापधरे, रुग्णालयाचे डॉ. परीक्षित बाविस्कर आदी उपस्थित होते.
आज मतदारसंघातील #थेरोळा ता- #मुक्ताईनगर येथे श्री. सुभाष सिताराम तायडे यांचे सुपुत्र चि. शुभम यांच्या #हळदी_कार्यक्रम प्रसंगी माझी पत्नी सौ. यामिनी पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
आज मतदारसंघातील #कुऱ्हा-काकोडा ता- #मुक्ताईनगर येथे श्री. दलपत गणपत इंगळे यांचे सुपुत्र चि. हरिष यांच्या #हळदी_कार्यक्रम प्रसंगी माझी पत्नी सौ. यामिनी पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
आज मतदारसंघातील #तालखेडा ता- #मुक्ताईनगर येथे श्री. ज्ञानदेव महादेव बाठे यांचे सुपुत्र चि. शिवशंकर यांच्या #हळदी_कार्यक्रम प्रसंगी माझी पत्नी सौ. यामिनी पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
आज मतदारसंघातील सातोड ता- मुक्ताईनगर येथे श्री. ब्रिजलाल रामदास पाटील यांचे सुपुत्र चि. जितेंद्र यांच्या हळदी कार्यक्रम प्रसंगी माझी पत्नी सौ. यामिनी पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या, प्रसंगी सोबत , शिवसेना संघटक सौ. कल्पना पालवे आणि पाटील परिवार आदी उपस्थित होते.
आज मुक्ताईनगर येथे श्री. ज्ञानेश्वर एकनाथ माळी यांचे सुपुत्र चि. उमेश यांच्या हळदी कार्यक्रम प्रसंगी माझी पत्नी सौ. यामिनी पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या, प्रसंगी सोबत , शिवसेना संघटक सौ. कल्पना पालवे आणि माळी परिवार आदी उपस्थित होते.