आज नागपूर येथील सुराबर्डी मेडोज येथे यवतमाळ–वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या कन्या साक्षी आणि रोहन यांच्या शुभविवाह सोहळ्यास शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या समवेत उपस्थित राहिलो. [1/2]
नियोजनबद्ध कुटुंब, निरोगी समाज आणि शाश्वत विकासासाठी लोकसंख्या नियंत्रणाबाबत जागरूकता निर्माण करूया.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृतीचा संकल्प करूया.
#जागतिक_लोकसंख्या_दिन#WorldPopulationDay
आज छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! [2/2]
समाजभूषण, सेवा पुरस्काराचे प्रथम मानकरी, वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य स्व. राजारामजी राठोड यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि वंचितांच्या उन्नतीसाठी अखंड झटणारा एक प्रेरणादायी दीपस्तंभ हरपला आहे. [1/2]
समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे, सेवा पुरस्काराचे प्रथम मानकरी तथा वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ (छत्रपती संभाजीनगर)चे अध्यक्ष, समाजभूषण प्राचार्य राजारामजी राठोड यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रीमती सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर, रोहयो समितीचे अध्यक्ष तथा आमदार श्री. सुनील शेळके, तसेच मंत्रीगण, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. [4/4]
आज मध्यवर्ती सभागृह, विधानभवन, मुंबई येथे ‘महाराष्ट्र रोजगार हमी’ (विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण), २०२६) अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागी झालो.
रोजगार हमी योजना, फलोत्पादन व मिठागर जमीन विकास विभागाचे मंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले यांच्या [1/4]
संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे ग्रामीण भागात शाश्वत रोजगारनिर्मिती, आजीविका वृद्धी, गुणवत्तापूर्ण विकासकामे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, निधीचे योग्य नियोजन आणि पारदर्शक प्रशासन यावर भर देण्यात आला.
याप्रसंगी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री [3/4]
यावेळी सदर कामे प्रलंबित असल्याचे कामनिहाय कारणे व उपाययोजना तपासून कमी खर्चात जास्त प्रमाणात फायदा होणारे प्रकल्प, तसेच न्यायालयीन प्रकरण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. [2/2]
#maharashtragovernment#maharashtraadministration#nagpur#amravati
सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे महामंडळ व शासन निधी अंतर्गत अमरावती व नागपूर प्रादेशिक क्षेत्रातील सुधारित प्रशासकीय मान्यता प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. [1/2]
आज शिवनेरी शासकीय निवासस्थानी वसंत विचारधारा मंचाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली.
यावेळी माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी, म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. [1/2]
सूरत (गुजरात) येथे स्व. वसंतराव नाईक फाउंडेशन ग्रुपच्या वतीने आयोजित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त स्नेहमिलन सोहळ्यात सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
यावेळी गुजरातच्या विविध भागांतून उपस्थित बंजारा तसेच इतर समाजांतील [1/7]
योगदान तथा भाई लखीशाह बंजारा की राष्ट्रसेवा और समाजहित के कार्यों का स्मरण किया।
समाज का सेवक होने के नाते समाजहित, विकास और हर समस्या के समाधान के लिए निरंतर कार्य करते रहने का विश्वास व्यक्त किया तथा सूरत में बसे समाजबंधुओं के प्रेम, [6/7]