क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दीपक सिंगला यांची क्रीडा व युवक सेवा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑलिम्पिक पदक - 1952 हेलिसिंकी
ऑलिम्पिक पदक - 2024 पॅरिस
महाराष्ट्रातील दोन्ही ऑलिम्पिक पदकाला मानवंदना देणारा पहिला भारतीय - एकमेव महाराष्ट्रीन - प्रा. संजय दुधाणे