भारतीय व्यवस्थेने केला
परदेशी नागरिकाचा खून
डोळ्यासमोर झालेल्या एका परदेशी तरुणाच्या मृत्यूने प्रचंड अस्वस्थ करून सोडले आहे. त्याला संकटाच्या काळात मानवी अनास्थेमुळे पोलीस आणि वैद्यकीय मदत देण्यात यंत्रणा कशी कुचकामी ठरली हे उघड्या डोळ्यांनी पाहिले.
https://t.co/Xhv4oFJHit
नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करत ५० कोटींची बजेटमध्ये तरतूद केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार...
@Dev_Fadnavis