दुपारी २ वा.महानगर पालिकेला शांती नगर,वडाळा (पुर्व) या ठिकाणी झाडं पडल्याच कळविले होते.अजुन झाडाच्या फांदया तोडायला कोणी आलं नाही.@AshwiniBhide@mybmc@mybmcWardFN@TawdeRitu
🙏 आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता!
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन..
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि ‘रेड अलर्ट’ आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे.
👉 कृपया ��नावश्यक बाहेर पडू नका
👉 झाडांपासून दूर राहा
👉 वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा
👉 अफवांवर विश्वास ठेवू नका
📞 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क: 1916
प्रशासनाच्या सूचनांचे कृपया पालन करावे.
#MumbaiRains
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
हिन्दोस्थान नगर,वडाळा (पुर्व) येथील नाले सफाई व्यवस्थित न झाल्याने लोकांना खुप त्रास होत आहे.सफाई कामगारांनी यांना संपर��क करावा. विनोद जैस्वार 8879823094
भरल्याबाबतची तक्रार केल्यानंतर त्यांनी कामगार तर पाठवले.परंतु एवढया मोठया कामासाठी एक कामगार दिला.एक पार व एक काटा फक्त होता.त्यामुळे काम काही व्यवस्थित होत नव्हते.अनेक कामगार अजुन गावावरुन परत आले नसल्याचे कारण सांगतात.शेवठी मी स्वता एकाकडून पावडा घेऊन नाले सफाई करण्यास सुरुव���
*शिवसेना शाखा क्र.१८१ चे माजी शाखा प्रमुख संजय आशा बन्सी रणदिवे ��ांनी मनपाचे कनिष्ठ पर्यवेक्षक महेश जांभळे व मुकादम मिलिॆद जाधव हयांना माझ्या घराच्या मागिल छोटे नाले भरुन घरात सांडपाणी @CMOMaharashtra @TawdeRitu @mybmc @mybmcWardFN
*शिवसेना शाखा क्र.१८१ चे माजी शाखा प्रमुख संजय आशा बन्सी रणदिवे यांनी मनपाचे कनिष्ठ पर्यवेक्षक महेश जांभळे व मुकादम मिलिॆद जाधव हयांना माझ्या घराच्या मागिल छोटे नाले भरुन घरात सांडपाणी @CMOMaharashtra@TawdeRitu@mybmc@mybmcWardFN
धारावी टि जंक्शन या ठिकाणी सर्वधर्म सदभावना (हिंदू,मुस्लिम,शीख व ईसाई) हा मॅसेज देणारा शिल्प खासदार वर्षा गायकवाड यांच्या संकल्पनेतुन व निधीतुन बसवला.परंतु त् आता त्याची अवस्थ अशी झालीय. @CMOMaharashtra@mybmc@mybmcWardGN
प्रती,
मा.सहाय्यक पालिका आयुक्त
महानगर पालिका एफ/उत्तर विभाग
भाऊ दाजी रोड,माटुंगा मुंबई -१९
यांसी जय भीम जय महा��ाष्ट्र!
महोदय,
वडाळा (पुर्व) विभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (बरकत अली नाका @mybmc @mybmcWardFN
बँनर काढाल. तेव्हा त्या ठिकाणी असलेली परंजपी ( बांबुचे कवच) हि काढुन टाकावे.हय���चे कारण असे आहे की,काही पक्षाचे लोकं आमच्या बापाचीच जागा *( जसा त्यांच्या बापाच्याच नावावर सात बारा)* असल्यागत इतर लोकांचे बँनर काढुन फेकत आहेत.
म्हणुन महोदय आपण ज्यावेळे हया बँनरवर काढण्याची कारवाई
प्रती,
मा.सहाय्यक पालिका आयुक्त
महानगर पालिका एफ/उत्तर विभाग
भाऊ दाजी रोड,माटुंगा मुंबई -१९
यांसी जय भीम जय महा��ाष्ट्र!
महोदय,
वडाळा (पुर्व) विभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (बरकत अली नाका @mybmc @mybmcWardFN
) या ठिकाणी अनेक राजकीय,सामाजिक संघटनेचे बँनर लागतात आता हि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हया ठिका��ी बँनर लागले आहेत.आपण प्रत्येक वेळेस जयंती किवा तत्सम कार्यक्रम झाले की मनपा कडून बँनर काढले जातात.आता हि आपण ज्यावेळेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नंतर हे
प्रती,
मा.सहाय्यक पालिका आयुक्त
महानगर पालिका एफ/उत्तर विभाग
भाऊ दाजी रोड,माटुंगा मुंबई -१९
यांसी जय भीम जय महा��ाष्ट्र!
महोदय,
वडाळा (पुर्व) विभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (बरकत अली नाका @mybmc @mybmcWardFN
प्रती,
मा.सहाय्यक पालिका आयुक्त
महानगर पालिका एफ/उत्तर विभाग
भाऊ दाजी रोड,माटुंगा मुंबई -१९
यांसी जय भीम जय मह��राष्ट्र!
महोदय,
वडाळा (पुर्व) विभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (बरकत अली नाका @mybmc @mybmcWardFN
लालबहादुर शास्त्री नगर,मानुरवाडी,काळे वाडी मोठया नाल्यातील कचरा काढुन बाहेर रस्त्यावर टाकला आहे.��्यामुळे रहिवाश्यांना येण्याजाण्याचा रस्ता बंद झाला आहे.@mybmc @mybmcWardFN @CMOMaharashtra
*वडाळा पश्चिम व पुर्व विभागातील सांडपाणी ज्या बीपीटी रोड वरील पुला खालुन जाते.व महासागरास मिळते.त्या पुलावर मोठा खड्डा पडला असुन त्यामुळे रात्रीच्या वेळेस मोठा अपघात घडु शकतो.@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardFN@abpmajhatv
शांती नगर बेस्ट बस थांबा च्या मागे वसंतदादा पाटील मार्ग,वडाळा (पुर्व) मुंबई ३७ या ठिकाणी हे जे तीन नविन गाळे बनविले असुन हयावर आता कारवाई होईल की १० वर्षानंतर नोटीस मारणार?
@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardFN@rautsanjay61