@Ravimane_Speaks@RRPSpeaks अगोदर पेपर फुटीतील जबाबदार लोकांना शिक्षा करा. किंवा त्यांना लष्कराच्या ताब्यात द्या. पेपर विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही येणाऱ्या परीक्षेतून प्रतिबंधित करा, म्हणजे पेपर फुटीच्या प्रकारांना आळा बसेल. आज लाखो विद्यार्थी दोन वर्षे जीवाचं रान करूनही पेपर फु्टीमुळे अडचणीत आले आहेत.