We will stay in India, but we won’t sing “Vande Mataram.”
We will live in Maharashtra, but we won’t learn Marathi.
If you choose to live, work and earn in a land, respecting its culture, language and traditions should be the bare minimum.
Politicians were involved in Kharat’s matter plus kharat was Hindu so opposition leaders were so vocal
But same politicians kept quiet on TCS & Amravati case as here culprits are Muslims and you can not go against your vote bank!!
Even Marathi media is silent on these two incidents 🤦🏻♀️
हिंदुओं के चढ़ावे से चलने वाले मां वैष्णो देवी और बाबा अमरनाथ श्राइन बोर्ड में मुस्लिम कर्मचारियों की घुसपैठ! भक्तों के पैसों से बनी मेडिकल कॉलेज में भी साजिश का खेल शुरू!
१५० वर्षे 'वंदे मातरम्' ची, भारतमातेच्या आराधनेची
'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचे १५०व्या वर्षातील पदार्पण ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आणि गौरवशाली घटना आहे. हे औचित्य साधून ठाण्यातील लेक शोर (विवियाना) मॉल परिसरात आज 'वंदे मातरम्' हा जयघोष निनादला.
यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या १५० विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या संपूर्ण 'वंदे मातरम्' गीताचे गायन तसेच देशभक्तीपर प्रेरणादायी नृत्य (फ्लॅश मॉब) सादर केले. या कार्यक्रमाने देशप्रेम, संस्कृती आणि राष्ट्रीय एकतेची भावना जागवली.
या सोहळ्यास भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आ. निरंजन डावखरे, प्रदेश महामंत्री ॲड. माधवीताई नाईक, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे शहर उपाध्यक्ष मनोहर सुगदरे, ठाणे शहर उपाध्यक्ष राम ठाकूर, ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा मृणालताई पेंडसे, मा. नगरसेवक मनोहर डुंबरे, मा. नगरसेवक नारायण पवार, मा. नगरसेविका स्नेहाताई आंब्रे, ठाणे शहर महामंत्री राजेश मढवी, विक्रम भोईर, डॉ. समीराताई भारती तसेच संजीव ब्रम्हे आणि जयंत कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
#VandeMataram #VandeMataram150 #NationalSong #CultureUnitesAll #BankimchandraChatterjee #RavindranathTagore #SpiritOfFreedom #Patriotism #NationalPride #BharatMataKiJai #UnityInDiversity #DeshBhakti #India #LakeShore #VivianaMall #Thane #BJP4Thane #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi
Rashtriya Ekta Diwas at Kevadia is a celebration of Sardar Patel’s timeless vision an India bound by unity, strength, and purpose.
His dream of Ek Bharat, Shreshtha Bharat continues to guide our journey forward.
संस्कार और विचारधारा का फ़र्क़ इसे ही कहते हैं, तभी तो पूरा विश्व मोदी जी को इतना सम्मान और प्यार देता है। हमें गर्व है हमारे आदरणीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी पर! ❤️
#MaharashtraPolitics
Opposition often targets entrepreneurs but it’s their vision and support that empower players..
Helping them build careers, generate revenue & take Indian sports to new heights.
तुम्ही काम करू नका, आम्ही बोलू तेव्हा आम्हा दोन भावा साठी “फुकट” धावत या आणि दगड हातात घ्या..
तुम्ही शिकले , कमवायला लागले तर आमच्या सभेत मोर्च्यात गर्दी कशी जमवणार आम्ही..
Thread 🧵: The Forgotten Attacks on Sardar Vallabhbhai Patel — Buried by Congress for 86 Years
1/1
Why did Congress keep this hidden for 86 years — until historian Rizwan Kadri exposed it?
Because the truth is uncomfortable.
In 1939, the Muslim League orchestrated two deadly attacks on Sardar Vallabhbhai Patel, and the Congress establishment quietly buried the story.
शंकर शंकर नाम शुभंकर | गुरुवर साक्षात दत्त दिगंबर ||
शंकर बाबा अवलिया | अवतरले जग ताराया ||
पुण्यनगरीचे शक्तिपीठ, संतवर्य, श्री सद्गुरु योगिराज शंकर महाराज यांस प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी वंदन ! सर्व भाविकांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#ShankarMaharaj#Sadguru#Pune #Maharashtra #HinduSaint #Hinduism
भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक आणि भारताच्या आधुनिक वैज्ञानिक युगाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
१९५६ साली महाराष्ट्रातील ट्रॉम्बे येथे ‘अप्सरा’ ही आशियातील पहिली अणुभट्टी उभारण्यात आली, ज्याने भारताच्या अणुऊर्जा प्रवासाची पायाभरणी झाली.
अणुऊर्जा संशोधनासोबतच त्यांनी अंतराळ विज्ञान, खगोलशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोबायोलॉजी अशा विविध क्षेत्रांत देखील मोलाचे योगदान दिले.
#DrHomiJahangirBhabha #DrHomiBhabha #BARC #Trombay #Mumbai #Maharashtra #AtomicResearch #Aerospace #Astronomy #Electronics #Microbiology #ScientificIndia