@MarathiRojgar असंच तू पण सरकारी कर्मचाऱ्यांवर जळू नको, ते त्यांच्या मेहनतीने तिथपर्यंत पोहोचले आहेत, आणि राहिला प्रश्न जुन्या पेन्शन चा तर सरकार व ते बघून घेतील , तू नको फुकट सल्ला देऊ
@NACOINDIA@MoHFW_INDIA Discrimination is going on with #NACO employees...
What's about that...?
What's fault of our children who r disappointed due to low salary of parents...??
It's exploitation of #NACP employees.@AIACEA25@aiacewa Requesting to @mansukhmandviya look in to the matter
@ivaibhavk तुकाराम मुंढे कुठल्याही विभागात गेल्यावर फक्त कंत्राटी लोकांना लक्ष करतात कारण ते सोपे असते , पर्मनंट वाल्यांचं काहीच वाकडं करू शकत नाहीत, असल्यास उदाहरण दयावे
१) केले कैद ज्याने शहाजी राजांना,घात केला ज्याने संभाजी महाराजांचा(शिवरायांचा भाऊ) तो बाजी घोरपडे कोणाचा ?
२)जाऊन फितूर झाला अफझल खानाला तो खंडोजी खोपडे कोणाचा ?
३) अफजल सोबत चालून आला तो मुधोळकर घोरपडे कोणाचा ?
४) शाहिस्तेखानाचे पाय चाटत चाटत पुण्यात आलेला जसवंत कोकाटे कोणाचा?
@BalubhauOffice जनतेत कंत्राटी कर्मचारी येत नसत का..??
कोणीही या कंत्राटी कर्मचारी बद्दल विचार करत नाही. सर्वत्र या कंत्राटी कर्मचार्यान्चा शोषण होत आहे. कमी पगारात काम जास्त.... आमच्या साठी सदैव बजट कमी आहे हेच कारण असते...
@CMOMaharashtra@mieknathshinde@DrBharatippawar