@CMOMaharashtra सरकार गंभीर आहेत पण लोक गंभीर नाहीत अशा परिस्थितीत लोकांना जोक सुचत आहे आणि टिक टॉक टाकून इतर लोकांना अस करण्यास प्रवृत्त करत आहेत जनता curfew दरम्यान असच झाले आणि लोकांनी ढोल काय फटाके वाजून tik tok टाकले सध्या tik tok बंद करता आला तर करा....
@DGPMaharashtra
मनसेचे नेते, विचारवंत, लेखक, सामाजिक जाण असलेले व आमचे गुरुवर्य श्री.अनिल शिदोरे सरांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा💐 @mnsadhikrut@anilshidore
महाराष्ट्र केंद्राच्या तिजोरीत १०० रूपये टाकतो तेंव्हा महाराष्ट्राला स्वत:चा विकास करण्यासाठी फक्त १३ रूपये २० पैसे मिळतात. हे सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. बिहारला १०० रुपये दिल्याच्या बदल्यात २१९, तर उत्तरप्रदेशला १४९.२ रुपये परत मिळतात... तरीही लोंढे अंगावर घ्यायचे?
https://t.co/1Gz7DSlW06
महाराष्ट्र सुरक्षित कसा राहील या बद्दल माहिती २०१४ साली दिली होती.
@mnsadhikrut च्या विकास आराखड्यात या बद्दल सविस्तरपणे मांडले आहे...
मराठी भावगीतातील 'शुक्रतारा' अरुण दाते यांच्या निधनाने मराठीतील 'भावगीत' युगाचा अंत झाला. खरोखरंच 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम' करायला लावणारी ताकद त्यांच्या स्वरात होती. अरुण दाते यांच्या स्मृतीस माझी आदरांजली. #Arundate
Today is the World Cartoonist Day.
I salute and offer my heartfelt tribute to all these greats who were responsible in awakening the artist in me; Walt Disney, Balasaheb Thackeray, David Low, Shrikant Thackeray, R.K. Laxman, Mort Drucker, Jack Davis. #WorldCartoonistday
आज महाराष्ट्र दिन ! आज मराठी माणसाला त्याच्या हक्काचं राज्य मिळालं आणि एका अर्थानं मराठी भाषेला मान्यता मिळाली. हे राज्य मिळवण्यासाठी अनेका-अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबादारी जाणण्याचा दिवस! जय महाराष्ट्र !