@mpsc_office आयोगाने 4 सप्टेंबरच्या व्हायरल होणाऱ्या पत्रकाबाबत लवकरात लवकर सांगावे. जर 25 ऑक्टोबर 2026 ची परीक्षा पुढे जाणार अस���ल, तर कृपया लवकर कळवा. आधीच मुलं खूप संभ्रमात आहेत, विद्यार्थ्यांचा अंत बघू नका.🙏 @mpsc_office
@mpsc_office 4 सप्टेंबर ला "Group C परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 ऐवजी 27 डिसेंबर 2026 ला घेण्यात येईल" असे एक पत्रक viral झाले होते, तर हे खरे आहे का???, ख���े असेल किंवा नसेल याच्या बाबतीत आयोगाने विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा. @mpsc_office
@omkarasks पुण्यात इतके गावगुंड आहेत,ती कोयता गँग आहे या लोकांना तुम्ही पकडायची हिम्मत नाही करत आणि त्या पडळकर ला आणि पाटील ला धडा शिकवला म्हणून तुम्ही संतोष पंडितांना रात्री उचलले,जरा वाटू द्या,पोलीस आहात तुम्ही आणि कुठे ह्या अनपढ नेत्यांच्या नादी लागतात😅 @PuneCityPolice
@AbhiPawarBJP मग धमक्या देणार्या सचिवावर कारवाई करा त्याला आणि अध्यक्षाला हाकलून लावा पदावरून आणि काय सांगता येते येणार्या गट-क 2026 मधे खूप पदे आहेत, त्यामुळे आता आयोगावर भरोसा राहिलेला नाही. म्हणून अगोदर सुरक्षा वाढवा आणि मग परीक्षा घ्या.
@mpsc_office अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांना तुमच्यावर विश्वास नाही राहिला. हकालपट्टी झाली पाहिजे तुमची लवकरात लवकर @mpsc_office
🚨आमचं आंदोलन आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. आंदोलन करणाऱ्यांवर टीका BJP चे प्रवक्ते करताय. #MPSC ला BJP मधे विलीन केल्यासारखे वागू नका.आपल्या बुडा खाली खूप अंधार आहे, आधी तिकडे एखादी मेनबत्ती लावा.ते मिसिंग लिंक वगैरे ची सारवासारव करा🙏
#अजितचव्हाण@Dev_Fadnavis@TV9Marathi
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समान���करण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग���च्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
https://t.co/4wf2qazpVy
What's wrong with this girl Mr. Narendra Modi???
The law is only for normal people but not your MLA, MP's.
The situation has become the worst during the BJP's tenure. @narendramodi