विदर्भाच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश थांबवा! मोठे प्रकल्प, खाणी, जंगलतोड आणि प्रदूषणामुळे विदर्भाचा नैसर्गिक समतोल धोक्यात आला आहे. विकास हवा, पण विदर्भाच्या जंगलांचा, नद्यांचा आणि शेतकऱ्यांचा बळी देऊन नाही!
✊ पर्यावरण वाचवा – विदर्भ वाचवा!
@RRPSpeaks भावपूर्ण श्रद्धांजली 💐
पण एक प्रश्न मनाला सतावतो रोहित दादा… यवतमाळ, विदर्भातील तरुणाला स्वतःचं घरदार सोडून कामधंद्यासाठी पुण्याकडे का जावं लागलं?
विदर्भात उद्योग, रोजगार आणि संधी असत्या तर कदाचित आज हे कुटुंब जिवंत असतं… ही फक्त दुर्घटना नाही, तर विकासातील असमतोल आहे .
मंदिरांवर आघात कालही होता, आजही आहे!"
मुघल तलवारींचं रूप बदललं —
आता हल्ले होतात बनावट कागदपत्रांनी!
शिवरायांनी तलवारीने उत्तर दिलं,
आज आपण त्यांच्या विचारांनी लढायचं!
हा लढा फक्त मंदिरासाठी नाही,
तर गावाच्या अस्मितेसाठी आहे!
✊ जिथे अन्याय तिथे लढा!
🚩 जय शिवराय! 🚩
To the man who has taken us to the international stage
we’ll always remember you for all your efforts and achievements.
Thank you ❤️ captain
#sunilchhetri#Indianfootball#GOAT