Watch | Villagers reached the polling station using a chain of tractor trolleys set up with the help of polling staff, at Kambleshwar village https://t.co/WRbctG4ivz
#MaharashtraAssemblyPolls
“No one has ever become poor by giving”
- Anne Frank.
In times of need, its selflessness that matters...we all are one and no one is poor by giving to those in need.
आज दक्षिण महाराष्ट्र मोठ्या संकटाचा सामना करत असताना, स्वतःची अडचण विसरुन असे हजारो हात मदतीसाठी पुढे येत आहेत, हेच आपले खरे हिरो आहेत. कांबळेश्वरच्या ग्रामस्थांचे धन्यवाद!!
कांबळेश्वर, बारामती च्या रहिवाशांना नीरा नदीच्या पुराचा तडाखा बसला आहे. परंतु तरीही या गावकऱ्यांनी एकत्र येत कौतुकास्पद निर्णय घेतला. त्यांनी कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांसाठी अन्न जमा करुन रवाना केले. कांबळेश्वरकरांनी जपलेली ही माणूसकी पाहून आनंद आणि समाधान वाटले.
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी #राष्ट्रपतीकोविंद यांनी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ३० वर्षांहून अधिक काळ बंग दाम्पत्यांनी #गडचिरोली जिल्हयात आरोग्यसेवा प्रदान केली. नवजात शिशु संगोपणाचे त्यांचे मॉडेल बालमृत्यू रोखण्यात प्रभावी ठरले आहे.
Innovation at its best. Rajesh Patil, IAS District Collector in Odisha helps a village get water without the use of electricity.
https://t.co/pyaRlo93VP