मार्च महिना चालू असल्यामुळे आज फलटण विभागात रिक्षा द्वारे ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी आवाहन केले. आम्ही जन मित्�� उन्हा तान्हात , रात्री अपरात्री आपल्या सेवेत आहोत. @MSEDCL @VijaySinghal72 @phaltan
मराठा_आरक्षण
या सरकारकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळेल या भाबड्या आशेवर समाज आहे.याचा विसर न व्हावा एवढी विनंती .
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Devendra Fadnavis
'पॉवर अप' महाराष्ट्र!
नवी मुंबईत महावितरणची १२ नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित.
आपण ई-वाहन वापरत असाल तर महावितरणचे #PowerUpEV हे ॲप नक्की डाऊनलोड करा: https://t.co/MzvtxlOBtt
#PowerUpMaharashtra
उर्जा मंत्री @Dev_Fadnavis साहेब महावितरण, महापारेषण, महानिर्मिती चे खाजगीकरणाचे धोरण तुम्ही बंद करा, सरकारी उपक्रम टिकले पाहिजेत यातच सा��न्य जनतेचे भले आहे, खाजगी मोठ्या उद्योगपतींच्या हातात हे सरकारी उपक्रम देऊन जनतेला गुलामगिरी च्या दिशेने ढकलले जात आहे.
@abpmajhatv
उर्जामंत्री @Dev_Fadnavis साहेब महावितरण महापारेषण महानिर्मिती चे खाजगीकरणाचे धोरण तुम्ही बंद करा, सरकारी विज कंपन्या तरी राहु द्या आधीच सरकारी नोकरी संपुष्टात आणण्याचा जनु प्लानच आखलाय BJP ने गरीब घरातील मुले ITI करुन याच विज कंपन्यात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असतात@cbawankule