@ekikaranmarathi@MSRDC_official@mieknathshinde@samant_uday मी मुरबाडचा रहिवासी आहे.
NH61 कल्याण - मुरबाड - नगर महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यावर देखील असेच हिंदी फलक पूर्ण रस्त्यावर लावले आहेत. ज्यात मराठी ला डावलले गेले आहे. कृपया हे सुद्धा सर्वांच्या निदर्शनास आणून द्या 🙏🏻
भाऊजी, दाजी हे इतके चांगले शब्द असताना आपल्या मराठी लोकांना हिंदी मधला जिजू हा शुट्टू दर्जाचा शब्द उगाचच आवडतो. खासकरून मुली, बॉलिवूडचे चित्रपट बघून जिजू , जिजाजी म्हणतात. हिंदी संस्कृती आपणच लाडावुन ठेवली आहे.
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
लोकसभेनं परवा एक निर्णय घेतला. तो तसा आंध्र प्रदेशशी संबंधित असला तरी मराठी माणसानं त्याकडे सावधपणे बघितलं पाहिजे.
"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच राहील आणि त्यात कधीही, कुठलाही बदल होणार नाही" अशा आशयाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं.
वास्तविक राज्यांच्या सीमा बदलणे, क्षेत्र कमी-जास्त करणे, नाव बदलणे क��ंवा नव्या राज्यांची निर्मिती करणे इतकेच अधिकार लोकसभेला आहेत. (भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३) परंतु राज्यांची राजधानी कुठली असावी ह्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही. तो अधिकार राज्यांवर सोडला आहे.. तरीही हा निर्णय घेतला गेला.
आपल्याला काय करायचंय, तो आंध्रच्या लोकांचा प्रश्न आहे असं मराठी माणसानं म्हणू नये. त्याच्या राजकारणातही आत्ता ज��ण्याचं कारण नाही.
फक्त, असा प्रघात पडणं चूक आहे.
कारण, तसं झालं तर एका लोकसभेच्या सत्रात मुंबईची "राष्ट्रीय आर्थिक क्षेत्र" म्हणून घोषणा होईल, दिल्लीच्या "राष्ट्रीय राजधानी क्षेत्र" सारखी. मुंबईचं कौतुक होईल आणि सांगितलं जाईल, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे म्हणून ते केंद्रशासीत करतो आहोत.. मग हे ही सांगितलं जाईल की हा खरं तर महाराष्ट्राचाच गौरव आहे ! आणि, मग आपल्या हातातून आत्ता मुंबई जेव्हढी आहे ती ही निसटून जाईल.
त्यामुळे, मराठी माणसा, मराठी माणसा,
सावध ऐक, पुढच्या हाका !!
#मुंबई #महाराष्ट्र #federalism
This lady tried to save a parking spot and thought this guy was giving up because he stopped his car
only for the self-driving feature to finish the job 😂
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्���ान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.
��णि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमध���न.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं य��तून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !
राज ठाकरे ।
Prompt engineers make $120k–$300k/year.
And most people still use ChatGPT at 1% of its actual power.
That’s why I built “15000+ GPT-5 Prompts” - the biggest prompt vault you’ll ever need.
You get:
• 15000+ premium prompts
• High-converting frameworks
• Tips, tricks & hidden hacks
And for the next 72 hours… it’s 100% FREE.
To claim it:
1 Follow me @soni_jyoti_
2 Like + Repost
3 Comment “Send”
(I’ll DM it to you)
By now, it should be clear why some foreigners come to India- they use it to jumpstart their careers. They travel to places an average middle-class Indian wouldn’t, stay in hotels costing less than $5 a night, and eat the food meant for the underprivileged- all to paint a one-sided picture of India’s poverty. This rage-baiting naturally angers Indians, and because we’re emotional, we give them exactly what they want: views, which translate to money. I can name countless vloggers who make a living exploiting India’s poverty narrative. The government really needs to step in if we want to improve our image as a tourist destination- otherwise, these creators will keep profiting off cheap outrage.
सगळ्या बिहारींना महाराष्ट्रात छत ला आमंत्रण करतायेत फडणवीस.
भाजपाला आणि फडणवीसला कसे काय महाराष्ट्रात मतदान करतात मराठी लोकं देव जाणे.
पण जे लोक बोलतात ..महाराष्ट्राचा बिहार झालाय
त्यांना एकच सांगायचं आहे ..झालाय नाही केला गेलाय ...
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय बोलतोय बघा
@SergeiKravin0ff Have you seen Ultimate Spider-Man?
It was a little different take on Goblin, but it also shows the split between the personality of goblin and Norman. After he lost his green goblin powers, he tries to make up for the bad things he did. He becomes an 'Iron Patriot'.