"कोकणात आलाय मंदार…सोज्वळ चेहरा, गोड बोलणं; पण नेमकं मनात काय आहे? कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत नवीन ट्विस्टची चाहूल!" अभिनेता संजय शेजवळची मालिकेत दमदार एन्ट्री. मंदारचे रहस्य जाणून घेण्यासाठी पाहत रहा कोण होतीस तू काय झालीस तू.. 💗
@sannjjoy#SanjayShejwal#MarathiCelebs