@rajhans__18 नाही..तस्स.. काही...CAG चा BIS वरील report प्रमाणे ८ ते १०ग्राम सोन्यामध्ये रेनीन ( एक १ ग्राम) नावाचा पदार्थ मिसळून वजन तसेच शुद्धता प्रमाण फाट्यावर मारुन भारतीयांना विकले गेले आहे. ही दुधाप्रमाणे सोन्यातील भेसळीचा परिणाम आहे..भावा
@My_Thoughtt माणुसकी आधीपासूनच मेली आहे.. तुम्हाला सोशल मीडिया माध्यमातून आत्ता समजली आहे... एकदा सामाजिक व न्याय विभागाच्या आश्रम शाळेत राहुन बघा मग समजेल...
अकृषिक करप्रणालीतील सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी महसूल विभागाचे पूरक दिशानिर्देश!
अकृषिक परवानगी, सनद आणि अकृषिक कर आकारणीसंदर्भात महसूल विभागाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत स्पष्टता आणण्यासाठी फडणवीस सरकारने पूरक सूचना व दिशानिर्देश निर्गमित केले आहेत.
यामध्ये वार्षिक अकृषिक कराऐवजी एकरकमी रुपांतरण अधिमूल्य वसूल करण्याची प्रक्रिया, अकृषिक सनद उपलब्ध नसतानाही बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र (O.C.) असलेल्या पात्र प्रकरणांचा समावेश, तसेच मानीव अभिहस्तांतरण झालेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जमिनींसाठी अधिमूल्याची गणना करण्याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. यासोबतच पुनर्मोजणीची आवश्यकता आणि महसूल अभि��ेखातील नोंदींबाबतही निर्देश दिले आहेत. नियमानुसार निश्चित केलेली अधिमूल्याची रक्कम ३१ डिसेंबर २०२६ पूर्वी शासनाकडे जमा करणे आवश्यक आहे.
या पूरक दिशानिर्देशांमुळे निर्णयांच्या अंमलबजावणीत सुसूत्रता येऊन नागरिक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.
@PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra
#Maharashtra #LandAdministration #EaseOfDoingBusiness #FadnavisGovernment #RevenueMinister #ChandrashekharBawankule
विजय साहेबराव किंकर.....
गट ब 2025 चा Prelims चा पेपर फोडून 100 पैकी 90 मार्क्स घेऊन आला पठ्ठ्या...
लेंडेवे, मराठे, नकाते.... लेमन गटाने लैच भ्रष्टाचार केलाय राव... 50 ते 60 लाख
वाघ ला अटक करा.
भीमनवार साहेब आता तरी राजीनामा द्या.@MumbaiPolice@CMOMaharashtra
@beardo2210@rajhans__18 खरायं तुमचं...सत्तापक्षाचा आमदार निवडून देवूनही हा दुजाभाव ..मला वाटतंय कळ-२(trigger -2) टप्यात खानापूर तालुका दृष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होईल.
@beardo2210@rajhans__18 विटा-खानापुर.स्व:ताला.सधन भाग समजतो.. व खरोखर सधन आहे. तिथल्या पोरी आमच्या सांगोल्यात (आमची गणना -दुष्काळी बोकड😊 म्हणून गेली जाते)देत नाही.
@mauliwrites@shwetaa0605 पुराव्याशिवाय चर्चेवर चर्चा करण्यासाठी' पोस्ट फार्मिंग करणे 'कुठली��र upsc main screenshot टाकते.. गैरसमज पसरवण्याचे प्रभावी साधन आहे
@mauliwrites@shwetaa0605 विषयनिष्ठ तज्ज्ञाच्या माध्यमातून पेपरचे मुल्यांकन करणे अपेक्षित असते....माऊली... ह्यांच��याकडे ती व्यावस्थाच नाही.तुम्ही यांची upscबरोबर तुलनाच करु नका.