भाजपा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या वतीने दादर येथे सदस्यता अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शन घेतले.
#bjpsadsyataabhiyan2024
भाजपाचे प्रदेश, राज्य व जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यता मोहीम राबविण्यात आली होती. मी पक्षाचे १ हजार सदस्यत्व केल्याबद्दल प्रदेशाध���यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी पाठविलेले पत्र. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना हे पत्र कायम प्रेरणादायी राहील.
via MyNt
महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष व भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक #ॲड_संदीपजी_लेले_साहेब यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या ह��र्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी मा. उपमहापौर श्री. मुकेशजी मोकाशी, श्री. सागरजी भदे व श्री. अश्विनजी शेट्टी यांचीही उपस्थिती होती.
💐🎂💐
via MyNt
भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. गणेशजी नाईक साहेब यांनी रविवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजयजी वाघुले, मा. उपमहापौर श्री. मुकेशजी मोकाशी यांच्यासमवेत नागपूर येथे भेट घेऊन श्री. नाईक साहेबांचे अभिनंदन केले.
https://t.co/MKHidqUWl8
via MyNt
भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांची निवड झाली असून, ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यानिमित्ताने भाजपा ठाणे विभागीय कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या आनंदोत्सवात सहभागी झालो होतो.
https://t.co/FaHLlzJDYD
via MyNt
महायुती सरकारच्या `लाडकी बहीण' योजनेला १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्व��ूमीवर `दयाल फाउंडेशन'तर्फे माझ्या कार्यालयात `लाडकी बहीण' योजना राबविण्यात आली.
#DevaBhauLadkiBahinYojan
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना
https://t.co/RaKhf7vDxX
via MyNt
आयुष्याचे सुवर्ण छण..
देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांची ठाण्यात सभा पार पडली. एक कार्यकर्ता म्हणून आयोजनात सहभागी होतो. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचे हेलीपॅडवर स्वागत करण्याचे भाग्यही लाभले.
#नरेंद्रमोदीजी#NarendraModi
https://t.co/WSMhiZ9wOJ
via MyNt
भाजपाचे गोवा प्रदेश सरचिटणीस श्री. दामू नाईक जी यांची भाजपा ठाणे शहर निवडणूक प्रभारी व श्री संजय बिरवडकर जी यांची ठाणे शहर विधानसभा विस्तारक म्हणून नियुक्ती झाली आहे. भाजपा वर्तक नगर मंडलला दोन्ही नेत्यांनी भेट दिली.
https://t.co/SJ1K5DiGXP
via MyNt
जगातील ११ परदेशी व २२ भारतीय भाषांमध्ये प्रसारीत होणाऱ्या पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या 'मन की बात' कार्यक्रमाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे ११४ भाग पूर्ण झाले.
https://t.co/PtCBJWxKyc
via MyNt
जय जगन्नाथ...
सभी श्रद्धालुजन कों भगवान श्री. जगन्नाथ जी की पावन रथयात्रा के शुभारंभ पर हार्दिक शुभकामनाएं.
आप सभी की मनोकामना पुरी हो ���र सभी को सुख, समृद्धि और आरोग्यता की प्राप्ति हो.
#RathYatra2024
#RathYatraFestival
https://t.co/EXCa4VCNAd
via MyNt
कोकण पदवीधर मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने विजय मिळविल्याबद्दल भाजपाचे आमदार श्री. निरंजन डावखरे साहेबांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐
#NiranjanDavkhare
https://t.co/gzlWgRRgyX
via MyNt
भाजप केंद्रिय समिति द्वारे कोंकण विधान परिषद चे पुन्हा उमेदवार #श्री_निरंजन_डावखरेजी यांचे नाव घोषित करण्यात आला, महाराष्ट्राची बुलंद आवाज युवा आमदार आदरणीय #श्री_निरंजन_डावखरे जी यांचे #हार्दिक_अभिनंदन.! 💐
https://t.co/Vsn6y3NMMn
via MyNt
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाच्या वर्तक नगर मंडलाच्या सांस���कृतिक सेलच्या अध्यक्षा रागिनी शाह यांच्या वतीने नीळकंठ वुड्स व्हिला येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
https://t.co/E7JENue3zv
via MyNt
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्ताने नळ��ाडा येथे भाजपाच्या ध्वजाला अभिवादन करण्यात आले. तसेच भाजपाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
https://t.co/Rew7KTs3Xp
via MyNt
भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रभागात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.
https://t.co/Nr33ikd2oA
via MyNt
आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान, बीएलए-२ आणि बूथ सशक्तीकरणासंदर्भात मंगळवारी सायंकाळी विशेष बैठक घेण्यात आली.
https://t.co/o34wooUcgW
via MyNt