मणिपूर काँग्रेस च्या खासदार ने शपथ घेतली.
शेवट मात्र "मणिपूर ला वाचवा" या वाक्याने केली.
आतातरी मोदीच्या तोंडात "मणिपूर" हा शब्द येईल अ��ी फेक आशा करूयात 🙏🏻
कॅांग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वैचारीक फरक काय आहे? जर ठाकरे कॅांग्रेससेबत गेले ही चूक असेल तर तुम्ही राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसणं बरोबर कसं ?
#MaharastraPolitics#Shivsena#NCP
परत परत समाज म्हणून आपण स्वतः या गोष्टींना कारणीभूत असल्याचीच खात्री होतेय आणि पुन्हा पुन्हा fustrate होतोय... 😑
भक्कम वैचारिकतेची आणि जीवावर उदार होऊन झटणाऱ्या तरुणांची मोठी फळी उभी करावी लागेल...
प्रयत्न करू बाकी काय होईल ते होईल...
Extremly sorry ताई 😞😞
ज्या गोष्टीवरून तुम्हाला हिणवण्याचा प्रयत्न केला जातो त्यालाच तुमचे चिलखत बनवा...शस्त्र बनवा
Happy birthday @AUThackeray
One of my favorites, finest visionary young leader of India💐🎊✌🏻
आज ज़रूर कोई बड़ा दिन होगा। आज पहली बार @SupriyaShrinate जी को भावुक होते देखा।
2019 में जब उन्होंने एक बड़ी नौकरी छोड़, बुरी तरह से अस्तित्व के लिए संघर्ष कर रही कांग्रेस में शामिल होने का फ़ैसला लिया और अपना पहला चुनाव हार गईं, तब भी मैंने उन्हें भावुक होते नहीं देखा। हमेशा लड़ते देखा, हंसते देखा, आगे बढ़ते देखा।
आज पहली बार उन्हें बार भावुक होते देखा। ज़रूर आज कोई बड़ा दिन होगा।
कांग्रेस की पूरी सोशल मीडिया टीम को बधाई। आप लोगों ने देश के न जाने कितने लोगों की उम्मीदों को क़ायम रक्खा है।