आपले संपूर्ण आयुष्य दीनदुबळ्या, गोरगरीब, शिक्षणापासून व विकासापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या व्यथा मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन.
#लोकशाहीर#पुण्यतिथी#अभिवादन
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६
अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो, तो श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लवकरच सुरू होत आहे.
भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारी ही पवित्र वारी लाखो भाविकांच्या श्रद्धेचे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे.
"राजर्षी" या पदवीला स्वकर्तुत्वाने सार्थ ठरविणारे आणि आपण छत्रपतींचे वंशज असून लोककल्याण हीच आपली जबाबदारी अशा भावनेतून राज्यकारभार करणारे छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
#शाहूमहाराज#ShahuMaharaj
२५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आलेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक मानली जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार यांवर निर्बंध आणून लोकशाही मूल्यांना मोठा धक्का देण्यात आला.
आपल्याला जे जे हवं ते ते मिळालं असतं तर, जगायला गम्मत आणि देवाला किंमत राहिली नसती !
सुप्रसिद्ध मराठी लेखक, साहित्यकार
पु.ल. देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#पुलदेशपांडे#Puldeshpande
राजकारण आणि समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व, दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना स्मृतिदिनी त्रिवार वंदन
#GopinathMunde#MundeSaheb
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका!
तुमचे प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहेत. तुमच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, यश कायम नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎈 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎈
अनादी मी, अनंत मी, अवघ्य मी भला।
मारिल रिपु, जगति असा, कवण जन्मला ।।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज आपल्या जनसंपर्क कार्यालय येथे सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जाज्वल्य स्मृतींस अभिवादन केले.
#स्वातंत्र्यवीर#विनायक#दामोदर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
#RamabaiAmbedkar#RamabaiPunyatithi
आदरणीय आई व आप्पा
आज तुमच्या सुखी संसार व एकत्रित संघर्षमय जीवनाची ३९ वी वर्षगाठ...!
काय बोलू या निमित्ताने, तुम्हा दोघांच्या संस्काराची शिदोरी आमच्या वाटेला आली याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजतो.
#Happy_Marriage_Anniversary
कुशल संघटक, राज्यसभा खासदार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
@NitinNabin#happybirthday