On the occasion of Shri Narendra Modi ji birthday distributing fruits to the patients of Mulund BMC Hospital.
Happy Birthday
Pradhan Sevak
Shri. Narendra Modi Ji
Hon. Prime Minister of INDIA.... https://t.co/fQ2mWKuk8T
कार्यसम्राट आमदार सरदार तारा सिंह यांच्या हस्ते भारतातील नं. 1 असलेली आधुनिक स्मार्ट बोट "केवट" चे गणेश विसर्जन तलाव मुलुंड पूर्व येथे उद्घाटन करण्यात आले ओमीओम क्लिन टेक कंपनीने बनविलेली सदर बोट अत्याधुनिक पद्धतीने तलावाची साफसफाई काही मिनिटात करते