कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भगवा आणखी भक्कम! 🚩
पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवत डोंबिवलीतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिवसेना परिवारात दाखल झालेल्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत!
जय महाराष्ट्र! 🚩
वांद्रे पूर्वेतील प्रत्येक रस्ता उत्तम दर्जाचाच झाला पाहिजे!
पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या टीचर्स कॉलनी येथील महत्त्वाच्या रस्त्याच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह केला.
वांद्रे पूर्वेतील नागरिकांना चांगले रस्ते मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यासाठी केवळ आश्वासने नाही, तर प्रत्यक्ष कामातून बदल घडवण्याचा आमचा निर्धार आहे.
उर्वरित रस्त्यांची कामेही लवकरच मार्गी लावणार. वांद्रे पूर्वेच्या विकासासाठी पाठपुरावा थांबणार नाही! 🚩
नवमीच्या निमित्ताने वांद्रे पूर्वेतील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेण्याचा आणि आपल्या माणसांना भेटण्याचा आनंद मिळाला.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मंडळांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. सर्वत्र भक्तिमय वातावरण आणि उत्साह पाहून मन प्रसन्न झाले.
आई जगदंबेची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना! 🙏🚩
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९४ मधील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
नवरात्रोत्सव हा केवळ भक्तीचा उत्सव नसून आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे.
आई जगदंबेची कृपा सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना! 🙏🚩
For all those in Mumbai who want to stand for our country, our democracy, our constitution and our vote!
Come join us today at Chhatrapati Shivaji Maharaj Park! 4 pm to 7 pm.
After getting the students, who were detained yesterday, released, we promised you that we’d stand with you today and in every fight to reclaim our democracy from this brutal regime!
Come together!
I have just been informed that Mumbai Police has registered an FIR against Aaditya Thackeray ji, me and others for yesterday’s protest.
What exactly is our crime?
Raising our voices to safeguard democracy?
Demanding the resignation of Gyanesh Kumar?
Protecting young protesters from police brutality?
I have said it before, and I say it again:
You can silence one of us. You can silence some of us. But you cannot silence all of us.
Gyanesh Kumar must resign.
We demand a free, fair and independent Election Commission.
MPSC परीक्षा पद्धतीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले!
या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी आंदोलकांचे तसेच आमदार @RRPSpeaks व आमदार @vishwajeetkadam यांचे हार्दिक अभिनंदन!
सरकारने दिलेला शब्द पाळावा, हीच अपेक्षा!
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो!
You can detain one of us, maybe some of us but not all of us.
Proud to share space with these young kids fighting to save democracy in our country.
Gyanesh Kumar has to resign. Election Commission has to be free and fair!
I have been detained by Mumbai Police while on my way to August Kranti Maidan along with Kasturi Tushar Gandhi.
Taking us to Dongri Police Station.
You can detain some of us, not all of us!
Gyanesh Kumar will have to resign!
I strongly condemn the illegal detention of Abhijit Dipke and his colleagues.
Protesting against the regime is a fundamental right in a democracy.
Gyanesh Kumar has engaged in vote chori through the SIR exercise by deleting the names of opposition voters from the electoral rolls. I have several such examples from my own constituency. More than 80,000 names have been deleted from the electoral rolls in my constituency, with most of these deletions concentrated in polling booths where I had secured significant leads.
This is no longer just a question of elections or the Election Commission. It is about the very foundation of our country’s democracy.
Gyanesh Kumar must resign.
सर्वसामान्यांच्या आरोग्यसेवेशी तडजोड होऊ देणार नाही!
सांताक्रूझ (पूर्व) येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय विद्युतविषयक कामांसाठी तीन महिने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आज स्थानिक नागरिकांसह रुग्णालयात आंदोलन केले.
कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता OPD सेवा बंद केल्यास हजारो रुग्णांची गैरसोय होणार होती. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याबद्दल प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
यासंदर्भात महापालिका आयुक्त मा. अश्विनी भिडे यांना पत्र लिहून रुग्णालयाच्या आवारातच पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली.
आंदोलनानंतर प्रशासनाने OPD सेवा बंद करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील.
यावेळी नगरसेवक पूजा महाडेश्वर, गितेश राऊत, सदा परब, रोहिणी कांबळे, प्रज्ञा भुतकर आणि हरी शास्त्री यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तडजोड करणार नाही!
ठाण्याचे दिवंगत विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची सीआयडी मार्फत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सुपूर्द केले. या हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेऊन पूर्णेकर कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी या वेळी लोकप्रतिनिधींनी केली.
प्रभाग क्रमांक ९४ मधील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक सोबत उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
Some moments in life become memories that stay with us forever. ❤️
Celebrating the birthday of our Boss, Shri Varun Sardesai Saheb, was truly a special and unforgettable experience.
Words are not enough to express the happiness and pride of being part of these beautiful moments.
Sharing a few memorable moments from the celebration through these photographs. 📸✨
Thank you, Boss, for making these moments so special and memorable. 🙏
Happy Birthday, Varun Sardesai Saheb! 🐯🚩
जय महाराष्ट्र! 🚩
@SardesaiVarun
#VarunSardesai
#HappyBirthday
प्रभाग क्रमांक ९५ व ९६ मधील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देत बाप्पाचे दर्शन घेतले आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांशी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने लहानथोरांपासून सर्वजण एकत्र येतात, परिसरात उत्साह संचारतो आणि आपुलकीची नाती अधिक घट्ट होतात. या भेटींमध्ये हाच आनंद पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
यावेळी नगरसेवक हरी शास्त्री व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी सोबत उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
प्रभाग क्र.८७ व ८८ मधील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना भेट दिली व श्री गणरायाचे दर्शन घेतले.
मंडलांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, भक्तीमय वातावरण आणि नागरिकांशी भेटीगाठींमुळे मन प्रसन्न झाले. सोबात स्थानिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
कल्याण व भिवंडी लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आज दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीला शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्न या बाबत सविस्तर चर्चा झाली.
येणाऱ्या ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत मशालच पेटणार 🔥