आदरणीय शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार श्री. आदित्यजी ठाकरे (@AUThackeray ji) यांच्या शुभहस्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख श्री. आशिष चेंबुरकर (@AshishChemburk1 ji ) यांच्या वरळी नाका येथील नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी उपस्थित राहून आशिष चेंबुरकर यांना नवीन कार्यालयासाठी, पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, यश, सुख , समाधान, व उदंड आयुष्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन केले.
आमच्यासोबत स्थानिक पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक सहऊपस्थित होते.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#ArvindSawant #ShivsenaUBT #दक्षिणमुंबई
शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या आणि ज्ञान, संस्कार व मूल्यांच्या बळावर नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या समस्त गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#शिक्षकदिन #TeachersDay #Mumbai #ShivsenaUBT #AnilParab
नाशिक येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभ मेळ्या निमित्त नाशिकच्या जनतेला आमंत्रीत केले होते,
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद!
लोकांचा विश्वास यांच्यावर नाही,
तरीही evm मध्ये मते घुसवून विजय मिळवतात!
नागपंचमीच्या पवित्र सणानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
नागदेवतेच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. सर्व संकटांपासून रक्षण होऊन प्रत्येकाच्या आयुष्यात भरभराट येवो, हीच प्रार्थना!
#नागपंचमी#NagPanchami#नागदेवता#ShivsenaUBT#Mumbai
When Will Sanjiv Bhatt Get Justice?
This is one of the saddest chapters of our history. An honest, brave and dedicated IPS officer, Sanjiv Bhatt, has been in jail for more than nine years.
He became a symbol of courage because he stood by his principles and spoke against injustice. Many IPS officers have come and gone, but Sanjiv Bhatt is still remembered for his courage and his fight for truth.
Whether one agrees with him or not, every person deserves a fair and just legal process. His case should not be forgotten.
It is time for justice-loving people and the Gen Z generation to raise this issue, ask questions and demand justice through peaceful and democratic means.
We salute Sanjiv Bhatt for his courage and pray for his safety, justice and early release.
@RahulGandhi@SanjayAzadSln@AbhijeetDipike@SauravDassss@gujratsamachar@rashtrapatibhvn
क्रांती दिनाच्या निमित्ताने साने गुरुजी विद्यालयात आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान, देशासाठी केलेले त्याग आणि राष्ट्रप्रेमाची भावना यांचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी माझ्यासोबत भारतीय सैन्यदलातील काही अधिकारीदेखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी वातावरण लाभले.देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन!
Participated in the Floor Leaders’ Meeting of the INDIA Alliance at Parliament House, Delhi today. Discussions focused on coordinated strategy and strengthening the opposition’s voice in Parliament.