MH01ER2237 & MH03EL4223 four wheelers are parked on the footpath outside Pratistha Bhavan, Marine Lines. Everyday the cars are parked on this footpath. Is the law different for these vehicle owners?
@MTPHereToHelp please take strict action.
Cc @CPMumbaiPolice@MumbaiPolice
.@mybmcWardC Street light is very deem as compared to the other Street lights. The location is on the JSS Road walking towards the princess street signal from Metro Cinema. Poll no. is GMR/7. The Poll is right outside the HP agency, Durgaprasad Radhelal Sharma. @myBESTElectric
आताची ताजी खबर:
मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानी
यांची व कमळाबाईची प्रदीर्घ चर्चा आणि बैठक संपली
देवेंद्र फडणवीस यांचा मुम्बईतील खास खजिनदार ,लाडका बिल्डर
आणि गगराणी यांच्या बैठकीत काय शिजले?
आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या सेल्फी पॉइंट वर …
फडणवीसांचा फोटोशूट…
काम शिवसेनेचं त्यांनी मात्र तिथे फक्त पोझ दिली!
काम दुसऱ्याचं,पोझ आपली,
हेच आहे भाजपचं खरं मॉडेल!
आज सायंकाळी भेटू.. तोच नेता.. तेच मैदान! 🔥
मराठवाड्याच्या राजधानीत आज पुन्हा एकदा भगवं वादळ धडकणार! निष्ठावंतांचा महासागर आणि मा. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची तोफ धडाडणार.
📍 स्थळ: मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर
🗓️ आज: १० जानेवारी २०२६
🕕 वेळ: सायंकाळी ६ वाजता
चला, स्वाभिमानाची ही 'शिवगर्जना' ऐकायला सज्ज व्हा! 🚩
#UddhavThackeray #Shivsena #ChhatrapatiSambhajinagar #Marathwada #शिवगर्जना #उद्धवठाकरे
मराठी माणसाचा आवाज घुमणार,
मुंबई महापालिकेवर शिवशक्तीचा भगवा फडकणार!
आज लालबाग मार्केट येथे शिवडी विधानसभेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) शिवशक्तीचे उमेदवार श्रध्दा जाधव, भारती पेडणेकर, किरण तावडे, सुप्रिया दळवी आणि सचिन पडवळ ह्यांच्या प्रचारसभेला पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत आयोजन केले होते. उद्धवसाहेबांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव सुधीर साळवी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.