राज्यात भ्रष्टाचाराचा महापूर आलाय.
गेल्या वर्षी उद्घाटनापूर्वी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाचे छत कोसळले होते आणि आज पुन्हा त्याच रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा ६० ते ७० फुटाचा भाग कोसळला आहे.
उदय सामंत, नितेश राणे, रवींद्र महाजन आता ह्यावर तोंड उघडणार का ? #ratnagiri
आज #मिसिंग_लिंक चा पडलेला पार्ट हा त्या लिंकचाच भाग होता. सरकारी पक्षाच्या वतीने वकिली करणारी मंडळी कितीही कव्हर अप करण्याचे प्रयत्न करत असली तरी ते लपून राहणार नाही.
सरकारच्या निष्क्रीयतेची सर्वांना माहिती मिळाली आहे. मिसिंग लिंक चे अधिकारी काय म्हणत होते ते नक्की ऐका. 👇
Common sense on holiday.
It’s raining. Nature is watering the trees.
Meanwhile, PMC sends a municipal water tanker to water the same trees.
When common sense takes a holiday, taxpayers pick up the bill.
This isn’t irrigation. It’s a masterclass in bureaucratic efficiency.
#Pune #PMC #TaxpayersMoney #WaterConservation #GoodGovernance
Whatspp वर व्हिडिओ आले ,विस्तारित आमदार निवास मध्ये छप्परचे प्लास्टर काल कोसळले..नशिबाने अधिवेशन आज सुट्टी असल्यानं कोणी नव्हते..कोणी जखमी झाले नाही...पण आमदार निवासाची ही अवस्था आहे! #आमदारनिवास
महाराष्ट्राला काडीचाही उपयोग नसलेल्या बुलेट ट्रेनवर सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करतं पण लाखो मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलकडं मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांवर रोज कशी वेळ येतेय त्याचा हा व्हिडिओ… सरकारने महाराष्ट्राचा पैसा बुलेट ट्रेनवर न उधळता आधी लोकल सक्षम करण्याची गरज आहे. पण केवळ केंद्रातील नेत्यांना खूष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून हे धाडस केलं जाईल का, हा प्रश्न आहे.
#मुंबई_लोकल #MumbaiLocalTrain #मुंबईची_लाईफलाईन
हे आणखी भीषण आहे!
• मुंबईत ४ हजार मॅनहोलना सुरक्षा जाळ्या नाहीत
• साकीनाका मॅनहोल बळी: मनपा म्हणते कामाची माहितीच नव्हती. पोलिसांनीही गंभीर दखल घ्यावी, कुणीही मॅनहोल मनपाच्या परवानगीशिवाय उघडू शकत असेल, तर घातपातींचंही फावेल.
• गुन्हे कुणावर तर कामगार, कंत्राटदारांवर!
ref TOI
मिसिंग लिंक वर दोनच महिन्यात मोठे मोठे खड्डे पडले, ते प्रवाश्यांनी पाहिले, फोटो टाकले , अधिकाऱ्यांनी पळापळ करत थूकपट्टी करत खड्डे बुजवले.
आता भारतीय जनता पक्षाचे खोटारडे कार्यकर्ते म्हणताहेत खड्डेच नव्हते , म्हणजे प्रवासी वेडे आहेत.
@VishalBhargava5@MFuturewala
नवी मुंबईकर माय बाप लक्षात असू दे ...
नवी मुंबईत गेल्या २ दिवसात २ दुर्घटना
नाईक नावाचे नेते कुठे आहेत ?
खासदार,आमदार नवी मुंबईचे कुठे आहेत ?
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री कुठे आहेत ?
गर्भवती महिलेचा जीव गेला तिचे बाळ दगावले ...
२ महाविद्यालयीन मुली फोर्टिस हॉस्पिटल ला आहेत ...
मनसे च्या आक्रमकतेमुळे आयुक्तांना डॉ भावना पगारे आणि
कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना निलंबित करावे लागले ...
Mumbai Dental Collage | कोट्यवधी रुपयांचा चुराडा; उद्घाचनापूर्वीच महाविद्यालयाचे सभागृह पाण्याखाली
मुंबईतील सीएसएमटी येथील शासकीय दंत महाविद्यालयाच्या नव्याने बांधलेल्या तळघरातील सभागृहात मुसळधार पावसामुळे पाणी शिरल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अंदाजे ₹८-९ कोटी खर्चून उभारलेल्या या सभागृहाचे उद्घाटन होण्यापूर्वीच ते पाण्याखाली गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी यावर गंभीर आरोप केले आहेत. सभागृहातील पाणी उपसण्याचे काम सुरू असून, हे बांधकाम अद्याप PWD कडून रुग्णालय प्रशासनाकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.
#mumbai #dentalcollage #sunilprabhu #Marathinews #Jaimaharashtranews
मुंबईत महानायकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं तरीही नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प आहेत.. आज राज्यात भाजप व्यतिरिक्त महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आज सत्तेत असलेल्या कित्येकांनी रस्त्यावरच्या पाण्यात अक्षरशः डुबकी घेऊन नको ती नौटंकी केली असती आणि अनेक कलाकारांनीही वेगवेगळे डायलॉग मारले असते.. पण आज तसं कुणीही दिसत नाही.. याला काय म्हणावं?
#mumbaiRain #दुटप्पीभूमिका #सोयीचंमौन #जबाबदारकोण
मुंबईतील नाले १००%, ११०% असे वाट्टेल ते दावे केले गेले पण तरीही मुंबई का तुंबली ? महापौर महोदयांच्या समोरच अधिकारी मॅनहोलमध्ये जाता जाता वाचतो. आणि आज तर एक माणूस मॅनहोलमध्ये पडला. या सगळ्यावर मात्र मौन ? राजसाहेब नेहमी म्हणतात सत्ताधार्यांच्यासाठी विकास म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनाला येईल तसा आणि त्यांच्या सोयीचा जो असेल तो विकास. मोठ्या मोठ्या घोषणा म्हणजे विकास. रस्ता, उड्डाणपूल यावर दुसऱ्याच दिवशी खड्डे पडतात हा विकास.
#MNSAdhikrut
भर पावसात!
म्हणजे एक महिना पाऊस उशीरा सुरू झाला आहे तेव्हा ह्या महापौर बाई पार्ट्या, लग्न, मुंज ह्यांना भर उन्हात हजेरी लावत होत्या.
आता पावसापूर्वीची कामे न केल्यामुळे पडणाऱ्या अवकाळी पावसात फिरत आहेत. निसर्गाचे चुकलेच !
पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या शीतपेय कंपन्या शेड्युल 4 चा आधार घेऊन 'एनर्जी ड्रिंक' असं उत्पादनावर लिहितात. मात्र, नियमानुसार त्यांना एनर्जी ड्रिंक असं लिहिता येत नाही, कंपन्यांना तशा नोटीस बजावल्या आहेत. यापुढे ते लिहिणार नाहीत. - तुकाराम मुंढे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe #Sting #LatestNews #Maharashtra
(Tukaram Mundhe, Sting, Maharashtra, Latest News)
वरून पाऊस पडत असताना टॅंकरने झाडांना पाणी देणारी पुणे महानगरपालिका ही जगातली पहिली मनपा असेल..!
अरे काय धंदे लावलेत.. ओरबाडायलाही काही मर्यादा असावी की नाही? थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळगा!