पुण्यात कुत्र्यांमुळे तुफान राडा झाला. तु��चा कुत्रा आमच्या श्वानाला चावला, असं म्हणत दोन मालक एकमेकांमध्ये भिडले
#pune #dog #video #shocking #maharashtra
खेळता खेळता अंगातील पाण्याच्या हौदात पडून एका 4 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर ��रिसरात
#ahmednagarnews #Police #maharashtra #cctv #VIDEO
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेडमध्ये शेल्डी धरणाच्या प्रवाहातून 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे.
#ratnagiri#Khed#ViralVideos#Maharashtra
मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकजवळील आडगावजवळ शुक्रवारी रात्री आयशर टेम्पो आणि ब्रिझा कार अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाचा व्हिडीओ समोर आला आहे.
#nashik#accident#viralvideo#maharashtra
काळू नदीला आलेल्या महापुरामुळे टिटवाळाजवळचा रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
#Kalyan#Flood#RAIN_WORLD#Maharashtra
महाडमध्ये एका उधळलेल्या रेड्याने पाच ते सहा जणांना धडक दिली. यामध्ये हे सर्वजण जखमी झाले आहेत. महाड शहरामधील काकर तळे येथील ही घटना आहे.
#raigad#mahad#viralvideo#Maharashtra
सोलापुरात चक्क एका सापाने दुसऱ्या सापाला गिळले.
सोलापुरातील बाळे परिसरातील एका घरामागे दोन सापातील युद्ध कॅमेऱ्यात कैद.
मण्यार जातीच्या सापाने कवड्या जातीच्या सापाला केले फस्त.
दोन सापात जवळपास दीड तास हे युद्ध सुरू होते.
#solapur#video#snake#viral#maharashtra