From a village in Latur Dist.Maharashtra, Editor of a news magzine koli samaj sandesh & I am proud that I achieve Social Media Mahamitra award by Gov. Maha.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितरक्षक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!
सर्व शिवभक्त मावळ्यांना हार्दिक शुभेच्छा..!!
#सतिष_धडे#ShivRajyabhishekDin#शिवराज्याभिषेक#शिवराज्याभिषेक_दिन
#आदिवासीं जमातीच्या
जल जंगल जमीनीच्या हक्कांसाठी
ब्रिटिश साम्राज्याशी लढा देणारे महान क्रांतिकारी वीर .....!!
भगवान #बिरसा_मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस
#विनम्र_अभिवादन 🙏
#सतिष_धडे
मराठी तरुणा ला #प्रणित_मोरे याला बिग बॉसच्या हिंदी शो मधून बाहेर करू नये... सलमान खान याला अमाल मलिक किंवा फरहाना भट्ट ला विजेता बनवायचं असल्याने प्रणित मोरे ला आजाराच्या नावाने बाहेर काढल्यास #BigBoss19 वर तमाम मराठा भाषिकांनी बहिष्कार करावा..?
#सतिष_धडे#Dontevictpranitmore
#राष्ट्रीय_एकता_दिवस#लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल,
भारताच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी अतुलनीय योगदान देणारे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#सतिष_धडे
वसुबारस,
धनत्रयोदशी,
नरक चतुर्दशी ,
लक्ष्मीपूजन,
बलिप्रतिपदा आणि भाऊबीज.....
असा आठवडाभर चालणारा आणि नंतर वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी या दिपोत्सवा निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा....!!
#सतिष_धडे
#ज्येष्ठागौरी#पूजन
ज्येष्ठा गौरी आवाहन ( लक्ष्मी पूजन सोहळा) हा भाद्रपद महिन्यात साजरा करण्यात येतो, या निमित्त सर्वांना ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गौरीमातेच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य आणि आनंदाची भरभराट होवो हीच प्रार्थना 🙏
#सतिष_धडे
आज बैल पोळ्यानिमित ग्रामदैवत तसेच शिवारातील देवतांची सौभाग्यवती सह पूजा केली...!!
हर हर महादेव 🙏
जय वाघोबा जय म्हसोबा🙏
देवराजबुवा की जय...जय बजरंग बली 🙏
#स्वातंत्र्यदिन#१५ऑगस्ट
देशाचा मान,
देशाचा अभिमान,
तीन रंगांत रंगलेला तिरंगा,
हीच आमच्या देशाची शान!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
#सतिष_धडे
कोळी महासंघाचे वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि जुने मागणीचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला... https://t.co/qpaadX60D3 via @wwwtwittercom