@doree_stone@kalkiverxe@elonmusk You don't have neighbour called Pakistan.. .. we do. How to protect the 1500kms border with a country who had hidden Osama for 9 long years from USA and has factories of Terrorist mfg.
@PankarSama2898@TV9Marathi मराठी Media... कधी उद्योग जगत, कधी नवीन माहिती, कधी शिक्षण, आरोग्य, काही नाही... एक दोन शहरे, चार पाच नेते याभोवती आणि हादरले, धडाडले, घणाघात, प्रतिटोला, यातच संपतात हे
@abpmajhatv Nagpur Doha आणि Nagpur Sharjah flights पण बंद आहेत हे दाखवायला दातखीळ बसते? नागपूर जिल्ह्यातील स्फोटक दुर्घटनेची मात्र headline... मुंबई पुणे माझा channel , संकुचित वृत्ती channel
@DrVishwam@ShelarAshish@Dev_Fadnavis जर कळेनासे झालंय तर दिसलं काही BJP विरोधी, दिसलं काही मोदी शहा फडणवीस यांच्या विरूद्ध की लेखणी वाणी मोकळी का सोडावी? वाट पहावी थोडी. Tv समोर राऊत आणि इकडे तुम्ही अशी गत का व्हावी? स्वतःला analyst आणि socialist वगैरे म्हणवून डावी विचारसरणी पुढे करण्यात हेच होते...