केंद्रीय मंत्री ना.मा. श्री.नितीनजी गडकरी साहेब यांनी त्यांच्या नागपुर येथील निवासस्थानी बोलावून “ वेटरन अचिव्हर अवार्ड “ नी मी सन्मानित झाल्याबद्दल गडकरी साहेबांनी माझा सत्कार केला, माझ्या कार्यास,पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 💐🙏🏻
आ. प्रवीणजी दरेकर साहेब गटनेता,महाराष्ट्र वि. परिषद अध्यक्ष - मुंबई जि.म.स. बँक लि.मुंबई याच्या कडून मुंबई येथे माझा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा पत्र देण्यात आले,त्यावेळी भाजपा मुंबई सै.आ.अध्यक्ष मा.सुभाष दरेकर,सैनिक प्रदेश अध्यक्ष शिंदे सेना एड.सरदार चोपडे इ.
*"देशसेवेचा सन्मान! भारतीय सैन्य दलाचे सर्वेसर्वा जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते क्राफ्ट्समेन ��िरजराजे उर्फ धिरजकुमार सातपुते 'वेटरन अचिव्हर' पुरस्काराने सन्मानित"*
*"निवृत्तीनंतरही समाजसेवेचे व्रत! माजी सैनिक सातपुते ठरले लष्कराचे 'वेटरन अचिव्हर'; मुंबईत सोहळा संपन्न"*