राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व तरुण-तरुणींना मी सांगू इच्छितो की महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात 75 हजार मेगाभरती पूर्ण केली आणि 50 हजार पेक्षा अधिक पदांची पोलीस भरती देखील पूर्ण केली. महाविकासआघाडी सरकारच्या काळात विद्यार्थ्यांचा कोणताही विचार न करता अचानकपणे व घाईघाईने लागू केलेला राज्यसे��ा परीक्षेचा descriptive पॅटर्न दोन वर्षासाठी पुढे ढकलून आपल्या सरकारने लाखो विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
नुकतेच 2022 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वाधिक 623 पदांची राज्यसेवा जाहिरात प्रसिद्ध केली. 2024 मधेही 457 पदांची इतिहासातील क्रमांक दोनची मोठी जाहिरात देखील याच सरकारने प्रसिद्ध केली, त्यात लवकरच आणखी वाढ करण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असेल. Mpsc द्वारे 8000 पदांची लिपिक भरती कर��न एक अनोखा विक्रम भाजपा महायुती सरकारने केला.
यासोबतच महायुती सरकारने सर्व शासकीय पदभरती लोकसेवा आयोगामार्फत करणे बाबत ठोस निर्णय घेतला. त्याचबरोबर पेपर फुटी बद्दल कडक कायदा भाजपा महायुती सरकारने केला व अंमलात आणला
यापुढील काळात पुन्हा एकदा मोठ्या पदसंख्येची मेगाभरती करणे, लोकसेवा आयोगाचा कारभार गतिमान करणे, राज्यसेवा व संयुक���त (गट ब व क) पदांच्या मोठ्या पदसंख्येच्या जाहिराती प्रसिद्ध करणे यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील.
आजवर आपल्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यासाठी व अडीअडचणी सोडवण्यासाठी कुठेही राजकारण न करता कायम आवाज उठवत आलो आहे आणि यापुढे देखील महायुती सरकार आपल्या सर्व अपेक्षांची पूर्तता करेल, यासाठी मी स्वतः कार्यरत राहीन. आणि कायम आपला भाऊ म्हणून आपल्या पाठीशी उभा राहीन.
राज्यातील सर्व तरुण��ंनी विरोधकांच्या फेक नरेटिव्हला बळी न पडता मेगाभरतीची घोषणा करून ती पूर्ण करणाऱ्या महायुती सरकारला निवडून देण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे मी आवाहन करतो. #MPSC
राज्यातील ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढता यावा यासाठी आज पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला.
आमच्या काळात सुरळीत बसलेली स्पर्धा परीक्षेची घडी मोडण्याचं काम महायुती सरकारने केले. राज्यातील सुशिक्षित तरूणांना अभ्यास सोडून आंदोलन करण्यास महायुती सरकारने ��ाग पाडले. परीक्षांच्या तारखांचा घोळ घालून ठेवला, निवड होऊनही नियुक्त्या केल्या नाहीत.
हा सर्व तिढा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सोडवणार असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत, नियुक्त्या होत नाहीत, पदांची संख्या दिवसेंदिवस रोडावतेय. भविष्यात जनतेला सेवा देणा-या विद्यार्थ्यांना आंदोलनाचा बडगा उगार��वा लागत असेल तर सरकारसाठी ही शरमेची बाब आहे. परीक्षांचा कालावधी वाढल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे. योजनांवर खर्च करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले तर त्याचा राज्याला निश्चितच फायदा होईल.
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महो��य,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे ���रवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणा�� आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मा��णी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती.
आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मा. एकनाथ शिंदे जी,
आज होणाऱ्या कैबिनेट बैठकीत MPSC विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करुन कंबाइन २०२४ गट “ब” व गट “क” ची जाहिरात आणि राज्यसेवा २०२४ जागावाढ याबाबत निर्णय व्हावा ही लाखो विद्यार्थ्यांची मागणी आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यावर भारती प्रक्रिया लांबली जाऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. अनेक विद्यार्थी वयवाढी मुळे अपात्र ठरतील.
त्���ामुळे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आयोगाकडे जाणे गरजेचे आहे.
आज होणाऱ्या कैबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@mieknathshinde @mpsc_office @Mpsc_Andolan
कंबाइन २०२४ गट “ब” व गट “क” ची जाहिरात आणि राज्यसेवा २०२४ जागावाढ
विधानसभा निवडणूक आचारसंहिता १३ ते १५ ऑक्टोबर च्या दरम्यान लागू शकते. त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आयोगाकडे पाठवणे गरजेचे आहे.
उद्या होणाऱ्या कैबिनेट च्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा. आज पुण्यातील विविध अभ्यासिका��मधील विद्यार्थ्यांशी भेट घेऊन चर्चा केली. सायंकाळी ५ वाजता सर्वजण “अहिल्या अभ्यासिकेजवळ” भेटून एकत्रित चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.
@mieknathshinde
@AUThackeray
दरवर्षी ग्रामीण भागातील 4-5 लाख मुलं आवडीने PSI पदाची तयारी करत असतात. 2024 साठीची PSI पदाची जाहिरात येण्या��� 8 महिने उशीर झाला आहे आणि त्यात PSI पदाच्या मागणीपत्रात कपात करून ग्रामीण भागातील मुलांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होत होत आहे. राज्यात 2500 PSI पदांच्या जागा रिक्त असतानाही केवळ 251 जागांची जाहिरात देणे, हे उचित नाही. लवकरच यावर मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना PSI पदांच्या 1000+ जागाच्या जाहिरातीसाठी मागणी करणार आहे.
@CMOMaharashtra @mpsc_office
@RRPSpeaks उपजिल्हाधिकारी पदोन्नतीचा विषय आचारसंहितेच्या आधीच निकालात काढून राज्यसेवा 2024 मधून सर्व रिक्त जागा भरून घेतल्या जाव्यात. तहसीलदार, नायब तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, DySp पदासहित इतर सर्व संवर्गांच्या रिक्त जागा ताबडतोब MPSC आयोगाकडे पाठवाव्यात. @Dev_Fadnavis#राज्यसेवा2024जागावाढ
यंदाची राज्यसेवा परीक्षा #objective पद्धतीची शेवटची परीक्षा असल्याने यंदाच्या परीक्षेत सर्वच ३५ संवार्गांचा समावेश करून dysp, तहसीलदार यासारख्या सर्वच पदांची मोठी जाहिरात असावी, तसेच #combine परीक्षेची जाहिरात भरघोस पदांसह लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर काढावी, या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.
विद्यार्थी सरकारकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत असताना देखील सरकार मात्र हा विषय SERIOUS पणे घेत नाही, सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न पाहता सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MPSC | #Rajyaseva |
#StudentsRights |
आज पुणे येथे मा,@PawarSpeaks साहेब यांची भेट घेतली
राज्यसे��ा जागा वाढ व महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब व क पुर्व परीक्षा जाहिरात जास्तीच्या जागेसह प्रसिद्ध करण्यात यावी. यासंदर्भात चर्चा केली व निवेदन ��िले. साहेबांनी शब्द दिला आहे की हा विषय लवकरच मार्गी लावला जाईल.
🙏🌱
#राज्यसेवा_2024 मध्ये कृषी राजपत्रित जागांचा समावेश करून राज्यसेवेची तारीख जाहीर केल्याबद्दल आयोगाचे आभार. परंतु परीक्षेची तारीख थोड्या आधी घेता आली असती तर अधिक बरे झाले असते. असो सबंधित प्रश्नासाठी विद्यार्थ्या���नी रस्त्यापासून मंत्रालयापर्यंत दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. या लढ्यात विद्यार्थ्यांसह सहभागी होता आलं याचं समाधान आहे. तसंच पवार साहेबांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे देखील आभार…!
राज्यसेवेच्या जागावाढीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. राज्यसेवा जागावढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयोगासह शासनाने देखील सकारात्मकता दाखवावी, ही विनंती!
@mpsc_office
#विद्यार्थी_���कता_जिंदाबाद |
#MPSC_आंदोलन | #MPSC |
#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे.
जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune
MPSC कृषी व IBPS विषयात आताच बैठक झाली. मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मी स्वतः या बैठकीस उपस्थित होतो. महाराष्ट्र शासनाने लोकसेवा आयोगाला कृषीच्या 258 पदांचा समावेश करावा अशी अधिकृतपणे विनंती केली आहे. तसेच IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी असल्याने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोगाची बैठक सुरू झालेली आहे. #MPSC @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
सरकारमधील मंत्री आणि अधिकारी यांचा morning walk, अंघोळ, चहा-नाश्ता झाला असेलच... त्यामुळं आता तातडीने विद्यार्थ्यांची मागणी मा���्य करणारं #notification काढावं...
अन्यथा दोन दिवसांपासून रस्त्यावर असलेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन इतकं तीव्र होईल की मग सरकारला हातातला घास तोंडात घालणंही कठीण होईल..
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC |
#MPSC आंदोलन तिसरा दिवस
मित्रांनो...
👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.
हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
👉मा. @mieknathshinde साहेब या लाखो उमेद��ारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतोय, यांच्या आर्त हाका ऐका.
त्यांचा आक्रोश,तीव्र संताप आपल्यापर्यंत पोहोचला आहेच.
करोडो रुपये,निधी किंवा लाभाचे काहीही मागत नाहीत.फक्त त्यांचा परीक्षा देण्याचा हक्क व त्या जागा /ती ��दे त्यांना हवी आहेत.
सरकारचे ते कर्तव्य व सोबत जबाबदारी देखील आहे.
कल्याणकारी राज्यात हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय????
👉प्रमुख मागण्या
1.#MPSC & IBPS exam dates Overlapping issue 25th August
2.#MPSC कृषी 2024 258 जागा
नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट करण्यात याव्या
3.#MPSC राज्यसेवा 2024
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी सह सर्व 35 संवर्गाची किमान 1500 जागा मागणीपत्रक तात्काळ मा.आयोगाकडे पाठवण्यात यावे.
गेल्या 9 महिन्यापासून याची सातत्याने
मागणी हे उमेदवार करत आहेत हे आपण
जाणताच.
4.#MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
7 महिने शासनाकडून उशीर झाला आहे.
याची गंभीर दखल घेण्यात यावी
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@NANA_PATOLE
@ssaunik