@abhijeet_dipke एक योद्धा आहे योद्धा जागा होतोय स्वतंत्र माणुस अन्याय सहन करतोय तो पण कुणाचा कार्यपद्धतीचा जी कार्य पद्धत माणसासाठी आती घातक ठरत आहे या लढाईत ( कॅमेरा ) एक अस्त्र आहे सरकारने सर्व कार्यालयात ऑन कॅमेरा आणी सेल्फ कॅमेरा डय़ुटी करावी तरीही कोण गलत काम करत असेल तर सक्त कारवाई..लढा.
महाराष्ट्रातील मतदारांनी आपले मत कसे आणि कुणासाठी केले हे ओळखून निर्णय घ्या.
विचार बदलून काम करणार तर जनता बदल करणार.
आपले कर्तुत्व काय ते जनता पाहतेय आ��� वेळ मिळाली आहे उदया वेळ मिळणार नाही.
योद्धा बनुन काम करा आणि इतिहास घडवा.
आपला हक्क आपले कर्तव्य विसरू नका.
एक सुज्ञ मतदार.
जो डर गया ओ मर गया जो मर गया ओ गुजर गया मगर डर को पार कर गया ओ निडर है और जो निडर होता है वही लिडर बनता है हम किसीसे कम नही वेळ आलेली आहे स्वतः च जीवन स्वताच्या विचाराने जगा सिद्ध करा स्वताला ईतिहास घडवा जागा हो आणि जागा कर वाचव या...!!!राजसुरावे !!!(राज्य सुरळीतपणे चालत राहावे)
सर्व माझ्या भारतीयांना माझा संदेश
आपला उमेदवार असा निवडा की तो..
बुद्धीमान,वेगवान,बलवान,निसर्ग प्रेमी,एकच विचार आणि एकाच संधीत काम करणारा असावा.रोज नवीन माणसाला संधी मिळाली तर ��ारतात हिरे शोधायची गरज लागणार नाही.आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करा.नाहीतर तोच माणूस तीच परिस्थिती
भारतात नवीन चेहरा बघायची सवय लावा तरच तुमच्या मुलांचा नंबर लागेल.
भारतात विश्वास संपतोय.
भरतात येथुन पुढे अपक्ष उमेदवारांना प्राधान्य
माणसांची उर्जा वाया जाण्यामधे भारताचा जगात पहिला नंबर. भारतात माणसे दिशाहीन होत आहेत.
भारतात चोरांचे विचार वाढतायत.
श्री राम आले पण रामाचे विचार?
प्रथम संधी मिळालेले.
द्वितीय संधी मिळालेले.
सतत संधी मिळत आलेले.
हे लक्षात ठेवा यापुढे संधी मिळेल❓
भारतात वेगवान आणि बुद्धिमान माणूस बाहेर पडतोय. इतिहास नोंद करतोय.
मिळालेली संधीचा वापर कसाकसा केला.
योद्धा बना, सजीव बनुन काम करा. राजकारण करून स्वताचा वेळ वाया घालवताय.माणुस बना..
५००रुपये आणि बिरयानी देशाचे नुकसान करत आहे.अयोग्य माणूस पदावर येतोय आणि स्वताचे घर भरतोय आणि जनतेला चुकीच्या मार्गाने घेऊन जातोय.जनतेनं दुसऱ्या च्या मागे फिरणे बंद कराव. स्वतंत्र रहावे सध्या कितीतरी देश भटकलेले आहेत.आपल्या भारताला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपण योग्य निवड करा.
२०२४ मराठ्यांनी मराठा संघटनेतच काम कराव
कुणीही मोठा नाही=कुणीही छोटा नाही
एक जात=एक कुटुंब=एक आवाज
मराठा कुटुंब=भगवे वादळ
भारतात कुणीही कुणाचा गुलाम नाही योद्धा बना
!जगी जिवन जगताना!त्रास ना हो दुसऱ्यांना!देवाची देन निसर्गाचा आनंद घेताना!त्रास ना हो द��सऱ्यांना !!! राजसुरावे !!!
संसद जुने असो वा नवीन जनतेच्या पैशातून उभारलेल असत आणि जनतेच्या मतदानातून निवडलेले सदस्य त्याच संसदेतुन पुर्ण देश चालवतात आणि वर्तमान घडव��ात.
नवीन संसद सर्वाना योग्य दिशेने घेऊन जाईल आणि सदस्य पण योग्य दिशेने प्रवास करतील हिच जनतेची आशा काम करा सजीव बनुन.
हार्दिक शुभेच्छा जय हिंद
@ChattePatil मराठा स्वतंत्र लढावा मराठा विचाराने मराठा शासन जगात भारी इतिहास पहा आणि वर्तमान बनावा तुमच्या मुलांसाठी.
योद्धा आहे मराठा mind total apdate ठेवा
भारत देशात जर खरच बदल करायचा वाटत असेल तर आपण आपल्या मतावर विश्वास ठेवा.आणि बदल असा करा १ माणसाला एकदाच मतदान करा
तो माणुस समाजात कसा आहे ते तपासा
त्या माणसाचे विचार समाजात कसे आहेत तो माणूस नव्हे तर एक सजीव बनुन काम करणारा असावा.स्वताच्या फायद्यासाठी मतदान करु नका तो देशद्रोही
Driver(चालक)बद्दल कोण बोलणार का?
काय परिस्थितीत आहेत?
सरकारच पुर्ण दुर्लक्ष आहे
Onlineकंappयाच्यांवर दुर्लक्ष कमिशन कोणी कितीही घेतो,tax,Tollतर घेतात पण रस्त्यांची अवस्था पाहता गाडीचा मेन्टेनन्स अर्धा खर्च रस्त्यांमुळे
Onlineहोतय कळतय पण कामगारappमधे आला फायदा कोणाला झाला बोला