पत्रकारितेच्या अशा काळात मी माझी इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता थांबवली. ज्या काळात सामान्य माणसाचं जगणं हैराण झालंय त्या काळात विधानभवनातील “म्यॅव म्यॅव” अन् “काॅक काॅक” ची किंवा बीड जिल्ह्यातील माकड - कुत्र्यांची महायुध्दाची बातमी करावी लागली असती. त्यामुळं मी नशिबवान 😀 #journalism
आमदार खासदारांनो जरा लाजा बाळगा शेतकऱ्यांच्या लेकरांना जर शक्तीपीठचे तोटे लक्षात आले असतील तर तुम्ही तुमची घरे भरण्यापेक्षा दुसऱ्याच्या संसाराचा विचार करा.
देवाभाऊची ६० हजार कोटींची बडीम रचताना तुम्हाला पालापाचोळा मिळेल म्हणून दुसऱ्याचे संसार उध्वस्त करू नका !
अन्तर्राष्ट्रीय जल में तीन दिन में तीन जहाज़ों पर अमेरिकी हमलों में तीन भारतीयों की मृत्यु हो गई। और हमारे Compromised PM? एक शब्द तक नहीं।
जब कोई विदेशी ताकत किसी भारतीय की हत्या करे, तो प्रधानमंत्री को बोलना पड़ता है। लेकिन मजाल है जो ये एक शब्द बोल जाएं।
अगले हफ्ते G7 में, हमारे नाविकों की हत्या के बस चंद दिनों बाद, मोदी जी मुस्कुराएंगे, गले मिलेंगे और समझौते करेंगे - मगर, उन तीन भारतीयों के लिए उनके पास एक शब्द भी नहीं होगा।
Compromised PM भारत माता के बेटों की रक्षा नहीं कर सकते, क्योंकि जिन्होंने उन बेटों की जान ली उन्हें नाराज़ करने की इनमें न हिम्मत है, न ताकत।
Starting a D2C Brand in India 🇮🇳 vs Dubai 🇦🇪
India:
• 140M+ online shoppers
• 20-35% RTO
• Brutal CAC competition
• Massive scale, thin margins
Dubai:
• Smaller market
• Mostly prepaid orders
• Lower taxes
• Higher margins, faster profits
India is a volume game.
Dubai is a margin game.
Build in India if you want to serve millions.
Build in Dubai if you want to maximize profits per customer.
I have 4 fake teeth,
2 root canals,
and more than 12 teeth with fillings!
For 20 years, I dreaded every dentist visit.
Then a machine I ordered from the US
became a ₹1Cr business in 2 years.
This is the most personal story I'll ever tell:
Our ancestors cleaned their teeth with a Neem stick.
Then threw it in the garden.
It became soil.
We clean our teeth with plastic.
We throw it away after 3 months.
And it lives for 500 years.
That's why we're experimenting with Neem, Miswak and Babul.
The goal is to create a toothbrush that is ecological, affordable & sustainable.
Should we bring back ancient oral care traditions and reinvent them for today?
My dad tried an electric toothbrush.
10 days later, he went back to a manual one.
Lesson:
Changing habits is harder than building technology.
So today, we're launching a new @ORACURA manual toothbrush:
• 3 replacement heads
• Ultra-soft bristles (<0.17 mm)
• Gentle on gums
Venue: Booths E07 & D06, Bombay Exhibition Centre, Goregaon East, Mumbai.
I'll be there today and Sunday from 2-6 PM.
If you want to meet me, come say Hi 👋
I started Oracura in 2018 with no funding.
Everyone said D2C won't work for oral care.
Last year we crossed ₹50 Cr in revenue.
100% bootstrapped.
But today, the game has changed completely.
If you want to start a D2C Brand in India in 2026,
read this before you spend a single rupee:🧵👇🏻
आम्ही महात्मा जोतीराव फुले पाहिले नाहीत. आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीत. आम्ही राजर्षी शाहू महाराज पाहिले नाहीत. पण त्यांच्या विचारांच्या वाटेवर सातत्याने, अविरतपणे अनेक दशकं चालत राहिलेला एक माणूस आम्ही पाहिला आहे. त्या माणसाचं नाव म्हणजे आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब!
#NcpFoundationDay #SharadPawar
Your teeth can look white and still be rotting inside.
White is just a colour.
It neither means clean nor healthy.
Cavities hide between teeth.
Gum disease hides below the surface.
Bacteria hide where your brush never reaches.
Stop chasing white.
Start chasing clean.
२०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही विविध कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे १२ जून रोजी पंढरपुरात होणाऱ्या नियोजित अन्नत्याग आंदोलनाचं पहिलं यश आहे. यापूर्वी विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय मी दोनदा उपस्थित केला होता आणि तो पूर्ण करण्याचं आश्वासनही सरकारने दिलं होतं.
आता घेतलेल्या या निर्णयामुळं कदाचित सरकारला वस्तूस्थितीची जाणीव होत असावी, पण हे एवढंच पुरेसं नाही तर कोणत्याही अटीशर्तींशिवाय सरसकट २ लाखापर्यंत कर्जमाफी, OTS साठी ५० हजाराच्या मर्यादेची अट रद्द करुन सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीसह इतरही मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन असून तत्पूर्वी या सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करतो..!
#कर्जवसुली_नकोय_कर्जमाफी_हवीय
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या मोदींचा आणखी एक विक्रम. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावरून देशाची सहाव्या स्थानी उडी लवकरच आठव्या स्थानावर विराजमान होण्याची शक्यता. रूपयाही शंभरी ओलांडून विश्वविक्रम करणार 😂😂😂😂
#failPM#सिधी_बात
Startups are never built alone.
A heartfelt thank you to Dr. Priyanka Dayama-Patil and Dr. Rajesh for believing in @ORACURA since our inception and continuously encouraging us to think bigger and move faster.
Dr. Priyanka’s entrepreneurial journey with Ortho Systems and Dr. Rajesh Patil’s expertise as one of India’s leading orthodontists from AIIMS Delhi have been invaluable to us.
Today, it was a pleasure attending the Orthodontic Masterclass on Maxillary Skeletal Expander with Won Moon 2026.
Our mission goes beyond products, we aim to help eliminate India’s oral cancer capital identity through awareness, prevention and better oral healthcare.
Grateful for the support. The journey continues. 🙏🦷
हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनी वंदन।🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
तुम्ही होता म्हणूनच आम्ही आहोत.
आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
६ जून १६७४ ला जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळचं वातावरण काय आनंदी, उत्साही असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण हिंद प्रांत हा परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला 'स्वराज्य' असावं असं स्वप्न बघायचं, आणि वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे १ वर्षांत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची.
पुढे जवळपास २९ वर्ष झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिनातूनच मिळाली.
या दिवसाची तुलना ही ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील १३ वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच्याशी होऊ शकते किंवा १४ जुलै १७८९ साली झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या दिवसाशी होऊ शकते. या दोन्ही घटना घडायच्या आधी जवळपास १०० वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यातून त्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार रुजवला.
जसं या दोन घटनांनी अमेरिका आणि युरोप यांचा भूगोल बदलला आणि भविष्यच बदललं तशीच ताकद आपल्या शिवराज्याभिषेक दिवसांत आहे.
हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा.
आणि मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा.
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
राज ठाकरे ।
मैं अंडमान और निकोबार के विनाश के खिलाफ़ पूरी शक्ति के साथ खड़ा हूँ।
अंडमान और निकोबार भारत की सबसे अनमोल प्राकृतिक धरोहर हैं। वर्तमान और आने वाली पीढ़ियों के लिए उनकी रक्षा करना मेरा कर्तव्य है।
मेरे साथ जुड़िए - याचिका पर हस्ताक्षर कीजिए और इस अमूल्य संपत्ति को बचाने की लड़ाई का हिस्सा बनिए।
#GreenOverGreed
आज जागतिक पर्यावरण दिन. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आजपर्यंतचा उच्चांकी उन्हाळा जो सगळ्यांनी सहन केला या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो. त्यामुळे पर्यावरण दिन आला की झाडं लावून त्याचे फोटोज काढून ते सोशल मीडियावर टाकणे याचा अतिउत्साह असतो. आणि त्यातली ९०% झाडं पर्यावरण दिनाच्या संध्याकाळपर्यंत पण टिकत नाहीत. त्यात काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने काही कोटी झाडं लावण्याची आणि पुढे ती लावून झाली अशी घोषणा केली. ती झाडं कुठे आहेत हे सरकारलाच माहित. असो. पण आजच्या दिवशी तरी सरकारने आणि महाराष्ट्रातील लोकांनी आपण या पर्यावरण बदलाने काय गमावलं आहे आणि काय गमावणार आहोत याचा विचार करायला हवा.
२०१४ साली मी जेंव्हा महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला होता तेंव्हा मी फिल्म सादर केली होती. विकासाला सौंदर्याची आणि पर्यावरणाच्या विचाराची जोड नाही दिली तर तो विकास किती वरवरचा आणि पोकळ असतो हे मी त्यात सांगितलं होतं. त्याची साक्ष गेल्या काही वर्षांत तुम्हाला जाणवत असेल. अमुक रस्ता बांधला, तमुक ब्रिज बांधला म्हणून श्रेय घेण्याची आणि ते पाहून खुश होण्याची स्पर्धा सुरु आहे. पण एका पावसाने, तो सुद्धा मान्सूनचा पाऊस नाही, शहराची दाणादाण उडत आहे. आत्ता परवा एका ठिकाणी बातमी वाचली की या उन्हाळ्यात शेतात सकाळी १० नंतर काम करायला जायला महिला पुरुष धजावत नव्हते. याचा अर्थ आपण लावणार आहोत का?
हल्ली सगळ्यांना जरा मोठ्या आकड्यांचं आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे म्हणलं जरा काही गंभीर आकडे मी पण तुमच्यासमोर ठेवतो.
यावर्षीच्या अति उन्हामुळे देशाच्या प्रॉडक्टिव्हिटीचं झालेलं नुकसान हे जवळपास १५९ बिलियन डॉलर्सचं आहे. अतिप्रचंड उन्हामुळे काम न करू शकल्यामुळे गेल्या काही वर्षात साधारणपणे वर्षाला १६० बिलियन कामाच्या तासांचं नुकसान झालं आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे देशाच्या जीडीपीत २.५ ते ४.५ टक्क्यांची घट येऊ शकते असा अंदाज वल्ड बँकेचा आहे. एका जागतिक अभ्यासाप्रमाणे देशातील ५७% जिल्हे ज्यात देशाची ७६% लोकसंख्या राहते, हे जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत.
जेंव्हा आपली अर्थव्यवस्था अमुक तमुक क्रमांकाची अशी आकडेवारी टाकतो तेंव्हा या आकडेवारीचा विचार पण करणार आहोत का ?
आज पावसाळ्याचे चार महिने शहरांमध्ये जगणं कठीण होत चाललं आहे, ग्रामीण भागात अतिवृष्टीने हाहाकार उडतो आणि उन्हाळ्याचे चार महिने ग्रामीण आणि शहरी भागांत जगणं असह्य होत चाललं आहे. थोडक्यात आपण जिथे जगतोय तिकडे ८ महिने आपल्याला धड जगता येत नाहीये, याची खंत आपल्याला का वाटत नाहीये? माझा विकासाला विरोध नाही, रस्ते, पूल हे करा ते आवश्यक आहेतच, पण ते करताना आपण आपली शहरं धड जगायला लायकीची करत आहोत का याचा विचार का होत नाही? पावसांत ग्रामीण भागात पिकं वाहून जातात आणि शहरी भागांत गाड्या पाण्यावर तंरगतात आणि तरीही आपण जे सुरु आहे त्याला विकास म्हणून खुश होणार आहोत का?
बरं सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात गेल्या ११ वर्षांत जवळपास १,७३,९८४ हेक्टर इतकी जंगल जमीन ही खाणी, रस्ते इत्यादींसाठी देऊन टाकली. आणि हे सगळं यांच्या लाडक्या एकुलत्या एक अदानी उद्योगसमूहासाठीच केलं. जेंव्हा देशाचे पंतप्रधान हे पर्यावरण बदलावर मन की बात मध्ये बोलतात तेंव्हा त्यांच्या मनातील खरी गोष्ट ही जंगलांचं, झाडांचं काही का होईना आम्हाला दोन तीन उद्योगपतींनाच मोठं करायचं आहे हीच असते.
१७३९८४ हेक्टर म्हणजे किती याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. १.७३ लाख हेक्टर म्हणजे १७३० स्क्वेअर किलोमीटर. आपल्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे १०४ स्क्वेअर किलोमीटरचं. ज्याच्यावर आख्ख्या मुंबई आणि परिसराचं भवितव्य अवलंबून आहे. १७३० स्क्वेअर किलोमीटर जंगलाची जमीन गेली म्हणजे साधारणपणे १६ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानं नष्ट झाली.
आज तरुण मुलं-मुली दिवसभर कुठल्यातरी सोशल मीडियावर काहीतरी बघत आहेत, पण त्यांचं काय चुकतंय ? मान वर करून काही बघावं असं धड काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे बागा नाहीत, शहरातील झाडं प्रचंड प्रमाणवर तोडलेली, डोंगर पोखरलेले, नद्या आपणच घाण करून टाकलेल्या, मग जो एकाकीपणा, नैराश्य असतं ते रिल्स बघून घालवतात. माझी या तरुण मुलामुलींना विनंती आहे की जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय जी जगातील शहरं, तिथला जपलेला निसर्ग हे इथे हवं यासाठी आग्रही रहा. त्यावर व्यवस्थेला जबाबदार धरा, खोटे आकडे, फसवी चित्रं याला भुरळून जाऊ नका. हे जर नाही केलंत तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की.
आपण निसर्गपूजक समाज होतो. तो निसर्गपूजक समाज निसर्गविनाशक कधी झाला हेच कळत नाही. आज कोकणात देवराया टिकल्यात कारण त्या तिथल्या निसर्गपूजक परंपरेने टिकवल्यात म्हणून. जोपर्यंत आपण आपल्या मूळच्या धारणेकडे जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पर्यावरण इत्यादीवर बोलणं, भांडणं हे मूठभर निसर्गप्रेमींचं काम होतं असं आपण मानायचो. पण तो आता तो अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा, शेतीचा आणि शहरांच्या भवितव्याचा विषय बनला आहे.
निसर्गातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला असे काही विळखा घालून बसलेत की जर आजच काही केलं नाही तर यातून तुम्ही तर सोडाच, पुढच्या पिढ्या पण निसटू शकणार नाहीत. आपल्या पुढच्या पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार आहोत? झाडांशिवाय शहरांचा? नदीऐवजी गटारं झालेल्या नद्यांचा ? उन्हाळ्यात घराबाहेर न पडता येणाऱ्या गावांचा? की जगातील सर्वोत्तम शहरांशी स्पर्धा करणारी, हिरव्यागार, सुंदर आणि जगण्यालायक शहरं आणि गावांचा ? याचा विचार आजतरी करायला सुरुवात करायला हवी. आणि हे केलं तरच हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला म्हणता येईल.
राज ठाकरे ।
पुण्यात विषारी दारू पिल्यामुळे तब्बल 18 लोकांचा मृत्यू झालाय. अनेक जण दवाखान्यामध्ये दाखल आहेत. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. माध्यम मात्र राज्याच्या गृहमंत्र्यांना याबाबत जाब विचारला तयार नाहीत.
मृतांच्या नातेवाईकांनी दारू गुत्तेवाला पोलिसांना हप्ता देत असल्याचा आरोप
असता पण सध्या #लष्करे_देवेंद्रचा सगळीकडे बोलबाला आहे मग माध्यम क्षेत्र यापासून दूर कसे राहील ?
राज्यात राजरोसपणे अमली पदार्थ विकली जात आहेत, विषारी दारू विकली जाते आहे, कायदा सुव्यवस्थेच्या तीन तेरा वाजले असताना सुद्धा विरोधी पक्षात आणि माध्यमातून गृहमंत्री देवेंद्र