Jalgaon Markets are suffering the most in this lockdown!50,000 people's life is at stake as shops are closed since 116+ days and continue to remain so.Petty politics leading to economic Crisis @RajatSharmaLive@aajtak @praveendel @TV9Marathi@JalgaonNewsApp@cait @News18lokmat
Joe Biden to PM Modi :
“You are demonstrating that democracies matter. You are causing me a real problem. Next month we have a dinner for you in Washington & everyone in USA wants to come. I have run out of tickets. You think I am kidding. Ask my team. I am getting phone calls from people I have never heard of before. Everyone from movie actors to relatives. You are too popular”
“Mr Prime Minister, you have made a significant impact on everything, including what we are doing in QUAD. You also made a fundamental shift in climate. You have influence in Indo-Pacific & you’re making a difference.”
Many Employee, Manager, Professionals r Covid positive + Lockdown at many places.Horible situation.Plz Extend all GST Compliance due date @nsitharaman@cbic_india@casansaar@Infosys_GSTN
मा .जिल्हाधिकारी महोदय
मा. आयुक्त साहेब .मनपा
मा. उपायुक्त साहेब मनपा, आपण जळगाव शहरातील मनपा व्यापारी संकुल उघडण्याची परवानगी दिली.परंतु आपण ज्या अटी शर्ती लागू केल्या आहेत त्या आधारावर खरच व्यापार होऊ शकतो का ?ऑनलाईन किंवां होम डीलेवरी कस शक्य आहे ?
@InfoJalgaon 1/6
6/6
साहेब आपणांस आम्ही सर्व मार्केट चे व्यापारी विनंती करितो की जसे आपण मार्केट व्यतिरिक्त इतर दुकानदारांना परवानगी दिली आहे त्या प्रमाणे आम्हाला ही परवानगी द्यावी ..वाटल्यास एकावेळेस एक ग्राहक आम्ही करू .9.ते.7वेळ दिली आहे त्या पेक्षा 4 तास वेळ कमी द्या ...@InfoJalgaon
5/6 टेलर व्यवसायीक दुकानदार* पण आहेत त्यांनी कसे करावे .
*साहेब 120 दिवस झाले आमचे दुकाने बंद आहे आम्ही एकही ग्राहकाचे तोंड बघितले नाही ..आणि आम्ही दुकान उघडून बसल्यावर जर आमच्या कडे एखादा ग्राहक आला तर त्याला आम्ही कुठल्या अंतःकरणा ने परत पाठवावे* .
साहेब आपणांस @InfoJalgaon
4/6 खूप सारे ज्वलेरी .कॉस्मेटिक व रेडिमेड ,साड़ी, कापड दुकानदार आहेत ग्राहक फोन च्या माध्यमातून कसे चॉईस करणार शूज ,स्कूल बैग ,हे ऑनलाइन शक्य कसे आहे ,प्रैक्टिकल स्वतः वर सुद्धा करून शकत असाल तर अवश्य विचार करावे विनम्र विनंति *मार्केट मधे टेलर @InfoJalgaon
3/6
आणि जळगाव कर ��्राहक आहे ,या आधी सुद्धा ऑनलाइन चा व्यापार करणारे ना जळगावकरानी नकारारेले आहे,जळगाव शहरात कुठे ही 10 ते 15 मिनीटात ग्रहाकना सहज पहुचता येते ,व चॉइस करून ,अनेक दुकाने पाहून,किमतीत घासघीस करणारा ग्राहक आहे व एका वस्तू साठी होम डीलेवरी परवडेल का ?..@InfoJalgaon
2/6
आमच्या प्रत्येक ग्राहकाचा किंव्हा ग्राहकाकडे आमचे कॉंटेक्ट नंबर असेलच का ..?
बहुतांश रिटेल व्यवसायीक मार्केट मधे आहेत ,होम डिलीवरी चा कुठला ही डेटा किंवा अनुभव कोणा कड़े ही नाही, कोणत्या प्रकारे ऑनलाइन ग्राहक येणार ,जळगाव चा रिटेल मार्केट चलते चलते शॉपिंग चा आहे
@InfoJalgaon