@Dev_Fadnavis मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मुख्य सचिव डॉ.श्रीकर परदेशी साहेब यांना मेल नर्सेस बचाव समितीचे वतीने DMER लिंगभेद रद्द व्हावा व मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा व्हावी,मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिले होते की यावर तात्काळ निर्णय घेतो @zee24taasnews
संघर्षादरम्या�� मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी समितीला आश्वासन दिले आहे की,
👉 "नर्सिंगमधील लिंगभेदीय मुद्दा गांभीर्याने पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल."
हे आश्वासन म्हणजे आपल्या संघर्षाला मिळालेली मोठी गती.! @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @Drajeetgopchade @satyajeettambe
मित्रांनो,महाराष्ट्रात मेल नर्सेस बचाव समितीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आपल्या संघर्षाला नवा उर्जादायी टप्पा मिळाला..!
मा.संजय शिरसाट साहेब (पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री) यांनी उपोषण स्थळी भेट देऊन स्पष्ट आश्वासन दिले की – मुख्यमंत्री साहेबांशी तुमची भेट करुन देतो, तुमचा विषय मी स्वतः सांगतो.
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्���ी साहेबांना हा विषय पूर्णपणे सांगितलेला आहे.
विमानतळ येथे त्यांच्या कडून वेळ घेऊन निवेदन सादर करताना स्वतःहुन मा.देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले कि – तुमचा 80:20 चा विषय आहे ना? मला माहिती आहे… मी तातडीने बघतो, तातडीने विचार करतो.!
याचा अर्थ आपल्या संघर्षाचा आवाज थेट मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे,मित्रांनो, हा एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे.! आता आपण सर्वांनी एकजूट राखून लढा अधिक मजबूत करायचा आहे.
हा लढा नक्कीच जिंकणार–कारण न्याय आपल्या बाजूला आहे!
लिंगभेद नको – गुणवत्ता हाच निकष!
या भेटीसाठी मा.संजय शिरसाट साहेब, पोलीस आयुक्त प्रविन पवार सर, सह पोलीस आयुक्त नवले सर तसेच सिटी चौक पोलिस स्टेशन यांचे सहकार्य लाभले.! @CMOMaharashtra
#Save_Nursing_Profession
@Aadi_bansode_
✅ नर्सिंग क्षेत्रातील लिंगभेदी धोरणाविरोधात आमरण उपोषण मृत्यूपंथाला…!
#छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
18 ऑगस्ट 2025 पासून सुरु... मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य व नर्सिंग विद्यार्थी यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू असून आता या उपोषणाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. उपोषणकर्ते तब्येत खालावत असून उलट्या, ताप, अशक्तपणा जाणवत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असतानाही प्रशासनाकडून वैद्यकीय तपासणीसाठी टीम उपस्थित नव्हती. ही अत्यंत अमानवी व दयनीय भूमिका आहे.
वैद्यकीय शिक्षण विभाग (DMER) अंतर्गत नर्सेसच्या सरकारी नोकऱ्या काढल्या जातात.
नव्या नियमांनुसार 80% जागा महिला, 20% जागा पुरुषांसाठी राखीव. याआधी असा कुठलाही नियम नव्हता. जो कोणी अभ्यास करेल त्याला नोकरीची संधी होती.
शिक्षणात समानता आहे, पण नोकरीत असमानता!
हा थेट भारतीय संविधानातील कलम 14, 15, 16 चा भंग आहे.
��ी उद्या 21 ऑगस्ट 2025 ला या आंदोलनाला भेट देणार असून हा मुद्धा राज्यव्यापी करणार आहे! ऑल इंडिया पँथर सेना या आंदोलनाला जाहीर पाठींबा देत आहे!!
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
#AllindiaPantherSena
@deepakkedardk मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य सर्व नर्सिंग विद्यार्थी यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला दिपक भाई उद्या स्वतःभेट देणार आहेत. हे आमच्यासाठी मोठं बळ आहे. या कठीण लढ्यात दिपक भाई केदार यांचा पाठिंबा मिळणे ही आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे.
@CMOMaharashtra@zee24taasnews
मेल नर्सेस बचाव समिती 18/8पासून संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेलं अमरण उपोषण गंभीर टप्प्यावर!उपोषणकर्त्यांना उलट्या,अशक्तपणा सुरु.वैद्यकीय टीम गैरहजर-प्रशासनाची अमानवी अवस्था!लिंगभेद संपेपर्यंत लढा सुरू राहील,जीव गेला तरीही थांबणार नाही @CMOMaharashtra@zee24taasnews
महाराष्ट्र में नर्सिंग छात्र 2 दिनों से आमरण भूख हड़ताल पर हैं ,उनकी मांग इतनी साधारण है कि हमें 80:20 काला कानून मंजूर नहीं है। हमें ज्यादा कुछ नहीं चाहिए बस नौकरी में बराबरी का हक दे दो। न वो किसी और का हक मांग रहे है और न ही महाराष्ट्र सरकार पर कोई अतिरिक्त वित्तीय बोझ डाल रहे। लेकिन फिर भी सरकार कई इस तरफ कोई ध्यान नहीं है। कोई सरकार कितनी असंवेदनशील हो सकती है उनको देश के युवा नर्सिंग छात्रों की स्वास्थ्य तक कि चिंता नहीं है कि आखिर क्यों भूख हड़ताल पर मजबूर हुए है । #Save_male_nurses
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MoHFW_INDIA@JPNadda@PMOIndia@DGPMaharashtra
@zee24taasnews @News18lokmat @LokshahiMarathi तुम्ही दखल घेतल्यात व प्रसिद्ध केलात म्हणून संबंधित विभाग जागे होऊन तात्काळ पत्र काढून बैठक बोलावली..!
बैठकीमध्ये सचिव साहेबांनी हा निर्णय रद्द करायचा असेल तर मुख्यमंत्र��� साहेब ठरवतील..?
@CMOMaharashtra @BJP4Maharashtra
@zee24taasnews तुमच्या माध्यमातून वैद्यकिय शिक्षण विभागाने तात्काळ रितसर पत्र काढून बैठक बोलावली होती.! पण सचिवाने हात वर केले याबाबत मुख्यमंत्री साहेब निर्णय घेतील बोलण्यात आले.!
@LokshahiMarathi tnq u दखल घेतल्याबद्दल तुमच्या माध्यमातून वैद्यकिय शिक्षण विभागाने तात्काळ रितसर पत्र काढून बैठक बोलावली होती.! पण सचिवांनी हात वर करत हा निर्णय मुख्यम��त्री साहेब ठरवतील असे बोले
नर्सिंग क्षेत��रामध्ये लिंगभेद रद्द झालाच पाहिजे.!
स्त्री पुरुष समान आहे मग नौकरी मध्ये का लिंगभेदता..? @Dev_Fadnavis साहेब न्याय द्या
@zee24taasnews @News18lokmat
नर्सिंग क्षेत्रामध्ये लिंगभेद रद्द करा - संविधान-शिक्षणात समानता मग नौकरी मध्ये का लिंगभेदता? आज 2.5-3 लाख मेल नर्सेस बेरोजगार होतात.!स्त्री पुरुष समानता आहे
@CMOMaharashtra@TV9Marathi@LokshahiMarathi@zee24taasnews @News18lokmat अनेक इमर्जन्सी ठिकाणी मेल नर्सेस आवश्यकता भासते
नर्सिंग क्षेत्रामध्ये लिंगभेद रद्द करा - संविधान-शिक्षणात समानता मग नौकरी मध्ये का लिंगभेदता? आज 2.5-3 लाख मेल नर्सेस बेरोजगार होतात.!स्त्री पुरुष समानता आहे
@CMOMaharashtra@TV9Marathi@LokshahiMarathi@zee24taasnews @News18lokmat अनेक इमर्जन्सी ठिकाणी मेल नर्सेस आवश्यकता भासते