बांगलादेशमध्ये २० सहस्र धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण
भारताच्या शेजारील अन्य धर्मियांच्या देशात अल्पसंख्यांक हिंदूंचा सातत्याने छळ होत आहे; मात्र भारत सरकारकडून कधीही हिंदूंवरील अन्यायाचा विरोध करण्यात आलेला नाही, हे सरकारसाठी लज्जास्पदच !
@sanatandeep_
https://t.co/rXCxlGxQR8
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून दडपशाहीद्वारे टिपू सुलतानची जयंती साजरी
सहस्रो पोलीस तैनात; १ सहस्र लोकांना कह्यात घेतले
अशा प्रकारे कर्नाटकातील काँग्रेस सरकारने टिपू सुलतानच्या वंशजाचीच भूमिका बजावली आहे, हे वेगळे सांगायला नको !
https://t.co/k5U8ZIBJVy
#AntiHindu#TipuSultan
श्रीलंका : अल्पसंख्य हिंदूंसाठी शापित भूमी !
श्रीलंकेतील अल्पसंख्य हिंदूंवरील अन्याय आणि त्याविरोधात लढणार्या तेथील हिंदुत्वनिष्ठांचे प्रयत्न यांवर प्रकाश टाकणारा लेख ! #SriLanka#Hindus
https://t.co/JodsYXqUbc
@Ramesh_hjs @VikD84 @hjsdrpingale@Rajc_
उत्तरप्रदेशमधून गोमांसाचा एक तुकडाही निर्यात करण्याचे ��ाडस कोणी करू शकत नाही ! राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले, तर ��्याला कारागृहात डांबण्यात येईल. – योगी आदित्यनाथ
#gohatya #gomaas
https://t.co/uWzIyVu8Gw
@ramesh_hjs @vikd84 @sanatan_sandeep
भारतातील देव (God In India)
वसुधैव कुटुम्बकम् । म्हणजे या वसुंधरेवर (पृथ्वीवर) असलेले लोक एक कुटुंब आहे, अशी व्यापक शिकवण देणार्या हिंदु धर्माचे वैशिष्ट्य असे की, त्याला कधी स्वत:चा प्रचार-प्रसार करण्याची आवश्यकताच पडली नाही
https://t.co/WB6DEuT4rk
@mariawirth1@ramesh_hjs