शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, उपाध्यक्ष -म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना,Social Activist, सचिव DOMA PARISANGH, Political Analyst, संविधानजिवी,किसान समर्थक.
डॉ.अम्बेडकर और प्रबोधनकार ठाकरे ने अपने जीवनकाल में "शेंडी और जान्हवे धारी हिंदुत्व" का विरोध किया। मा.उध्दवजी ने लाखों अंबेडकरी अनुयायियों का समर्थन हासिल किया है,जब की “शेंडि-चेतन" हिंदुत्व को स्वीकार नहीं किया।उनके रुख के कारण ही देश भविष्य में भाजपा की गुलामी से बच जाएगा !
गद्दारांना भूमिका असते का? ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार आहेत. शिंदें गटामध्ये गेल्यानंतर ओम निंबाळकरांच्या वडिलांचा आत्मा त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न. ओम निंबाळकरांनी ज्यांच्यावर आरोप केले, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील हा निव्वळ स्वार्थीपणा आहे.
- संजय राऊत, खासदार (शिवसेना ठाकरे)
#SanjayRaut #OmrajeNimbalkar #MaharashtraPolitics #MarathiNews
@mataonline भाजपाच्या ‘केशवा..माधवांना
काय वाटतं’..महाराष्ट्रातील जनता दुधखुळी आहे..?
भाजपाच उद्धवजींना संपविण्यासाठी येनकेन प्रकारे एकनाथाचा वापर करीत आहे..
मात्र भाजपाचा डाव कधीच यशस्वी होणार नाही.
@mataonline भाजपाच्या ‘केशवा..माधवांना
काय वाटतं’..महाराष्ट्रातील जनता दुधखुळी आहे..?
भाजपाच उद्धवजींना संपविण्यासाठी येनकेन प्रकारे एकनाथाचा वापर करीत आहे..
मात्र भाजपाचा डाव कधीच यशस्वी होणार नाही.
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या 'बेस्ट' कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्या आणि खासगीकरणाला विरोध करत बेमुदत संप पुकारला आहे.
या आंदोलनाला मुंबई महानगरपालिकेतील सर्व कर्मचार्यांच्या वतीने जाहीर पाठींबा..!
@mybmc@PTI_News@TV9Marathi
'शूरांचीच इतिहासात नोंद घेतली जाते, भेकडांचा इतिहास लिहिला जात नाही'; आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शिवसेना (UBT)तील संभाव्य फुटीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
#SanjaySingh#ShivsenaUBT#AAP#MarathiNews#news