Baburao Patil College of Arts and Science, Angar; was established on 29th june 2001 pathfinding efforts of Hon.Shri Rajanji B. Patil (Ex.MLA, Mohol) at Angar.
राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अनगरसिध्द शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते तथा सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे सिनेट सदस्य मा. अजिंक्यराणा पाटील यांचा आज वाढदिवस....
साहेब आपणांस वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा
मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते, मार्गदर्शक तथा अनगरसिध्द शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा.आमदार राजनजी पाटील साहेब यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली.त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
@AjinkyaranaNCP@Rajan_Patil7
बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय,अनगर येथे रासेयो विभागाच्या वतीने म.गांधी व लाल बहादूर शास्री यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच दि.१७ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर या कालावधीमध्ये संपूर्ण भारत देशात चाललेल्या स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, आमचे मार्गदर्शक, मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते तथा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान, धुरंधर व्यक्तिमत्त्व आदरणीय मा.आ. राजनजी पाटील साहेब आपणांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा @AjinkyaranaNCP@Rajan_Patil7@Balrajepatil7
बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयास नॅक पुनर्मूल्यांकन मध्ये B++ ग्रेड मिळाला.या यशाबद्दल आमचे मार्गदर्शक मा.आ.राजनजी पाटील, संस्थेचे अध्यक्ष मा.बाळराजे पाटील आणि सचिव मा. अजिंक्यराणा पाटील यांनी सर्व टीमचे कौतुक व अभिनंदन केले.
महाविद्यालयात दिनांक ६ आणि ७ जून २०२४ रोजी NAAC peer Team भेट देणार आहे. *दर पाच वर्षांनी* होणाऱ्या या मूल्यांकनासाठी विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालक साक्षीदार असणार आहात. दि ६ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता आपण सर्वांनी उपस्थीत राहून सहकार्य करावे हि विनंती
बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय,अनगर येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने बी.ए.व बी.एस्सी.भाग तीन मधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी हे होते.
बाबुराव पाटील महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नवीन शैक्षणिक धोरण आणि भाषा संस्कृती विचार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते डॉ.महेंद्र कदम यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ चंद्रकांत सूर्यवंशी हे होते.
अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सिनेट सदस्य मा. श्री अजिंक्यराणा राजनजी पाटील साहेब आपणांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@AjinkyaranaNCP
*बाबुराव पाटील महाविद्यालयात नव वर्षाचे उत्साहात स्वागत......*
बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने नूतन वर्षानिमित्त हास्य दर्पण व सुगम संगीत इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी हास्यदर्पणकार अंबादास कनकट्टी हे होते
Women Development Cell च्या वतीने स्त्रियांचे आरोग्य याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे: डॉ स्मिता पाटील
अध्यक्ष: प्राचार्य डॉ चंद्रकांत सूर्यवंशी
बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर येथील कु.प्राजक्ता श्रीकांत कवितके (BSc -III रसायनशास्त्र) या विद्यार्थिनीची पुणे नॉलेज क्लस्टर यांच्या वतीने "WeNyan Scholarship Program" साठी निवड.