@sumitsaurabh There is absolutely no problem of seeing the dreams as you desire..
unfortunately this won’t happen!
later start blaming EVM! Bless you !
@msrtcofficial आपणास सूचित करू इच्छितो कि मी आज शिवाई बस ने नाशिक ते पुणे सकाळ्ची 9.30 जात आहे , बस उत्तम आहे पण खूप अस्वच्छ आहे , बस साधी झाडलेली सुध्दा नाही . अशापद्धतीची सेवा अपेक्षित नाही , पडदे काळेकुट्ट झालेत .चांगल्या बसचे वाटोळे होऊ नये हि प्रामाणिक इच्छा.आपण कारवाई करा
@msrtcofficial आपणास सूचित करू इच्छितो कि मी आज शिवाई बस ने नाशिक ते पुणे सकाळ्ची 9.30 जात आहे , बस उत्तम आहे पण खूप अस्वच्छ आहे , बस साधी झाडलेली सुध्दा नाही . अशापद्धतीची सेवा अपेक्षित नाही , पडदे काळेकुट्ट झालेत . चांगल्या बसचे वाटोळे होऊ नये हि प्रामाणिक इच्छा ! आपण ह्याकडे लक्ष द्याल 🙏
@aniruddha3365 हे प्रकरण एव्हढं सरळ नाहीये ! wait n watch ! I hope she must have taken for medical check up! Pl don’t take me otherwise, matter is very serious, culprit must be punished !