मुंदडा, विधानसभा सदस्या, केज मतदारसंघ यांनी “सेवा पंधरवड्याचा “ शुभारंभ केला. यावेळी त्यांचे हस्ते अंबाजोगाई नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण धारकांना पट्टेवाटप , शेतरस्त्याच्या नोंदी घेतलेले ७/१२ चे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले.
दि. 17 सप्टेंबर २०२५ रोजी “मराठवाडा मुक्तिदिन “ साजरा करीत असताना देशाचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत "सेवा पंधरवडा" साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मा. नमिताताई
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर 2025 तसेच देशाचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत "सेवा पंधरवडा" साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अंबाजोगाई नगरपरिषद हद्दीतील
लोकांना शासनाच्या योजनेची माहिती दिली. गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमूख शासनाचे सर्व लाभार्थ्यानी आपल्या आनंदश्रूनी आभार व्यक्त केले. मा. आमदार महोदया यांनी केवळ यासाठी वेळ देवून लोकांशी संवाद साधला.
“सर्वांसाठी घरे “ या अंतर्गत अंबाजोगाई नगरपरिषद हद्दीतील घरकुलांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याबाबतचे पट्टे मा. आमदार महोदया याचे हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात घरोघरी जाऊन लाभधारक याना पट्टे वाटप केले.
#BeedDio
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या पॅम्प्लेट्स, पोस्टर्स व फ्लेक्स यासह अन्य प्रचार साहित्यांवर मुद्रक आणि प्रकाशकाची नावे आणि पत्ते लिहिले असले पाहिजेत. यासह #MCMC मंजुरीचा जावक क्रमांक यावर असावा, असे निर्देश @CollectorBeed दीपा मुधोळ मुंडे यांनी दिलेले आहेत.
अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://t.co/cxW1q14yKn
यादीत नाव तपासण्यासाठी https://t.co/3ug4QV4Kxf या संकेतस्थळाला भेट द्या.
#BeedDio
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या काळात बँकांनी खातेधारकांच्या खात्यात अनाधिकृतपणे जमा होणाऱ्या रकमेबाबत जिल्हा प्रशासनास तातडीने कळवावे, असे आवाहन @CollectorBeed दीपा मुधोळ मुंडे यांनी बँकांच्या सोबत झालेल्या बैठकीत केले.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघामध्ये ५ टप्प्यांत होणार मतदान
आज पासून आचारसंहिता लागू. दिनांक १९ आणि २६ एप्रिल रोजी, ७ मे, १३मे आणि २०मे रोजी बजावा मताधिकार- श्री. एस. चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र.
#उत्सव_निवडणुकीचा#अभिमान_देशाचा#Election2024