सेवा मतदारांना म्हणजे संरक्षण दलातील मतदारांना भारत निवडणूक आयोगातर्फे मतदानाच्या वेळेस टपालाने मतपत्रिका पाठविण्याची सवलत देण्यात आलेली आहे. तसेच लोकप्रतिनधित्व अधिनियमाच्या नव्या सुधारणेनुसार त्यांच्या जोडीदारालाही (Spouse) ही सवलत देण्यात आलेली आहे.
#विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
कालावधी - १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर
१ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेले नागरिक १ नोव्हेंबर २०२१ पासून मतदार नोंदणीस पात्र.
ऑनलाइन नोंदणीसाठी https://t.co/pRpBKxQeDC